लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘प्रेमसंबंध तोडले तर ठार मारेन, स्वत:लाही संपवेन!’ तरुणाची धमकी - Marathi News | If you break the love relationship I will kill you too The young man threatened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘प्रेमसंबंध तोडले तर ठार मारेन, स्वत:लाही संपवेन!’ तरुणाची धमकी

धमकी देऊन तरुणीचे अश्लील फोटो मित्रांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...

अजित पवार यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन - Marathi News | Reading of the Preamble of the Constitution of India in the presence of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

कार्यक्रमात मुंबईवरील २६ नोव्हेंबर रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना आदरांजली वाहण्यात आली ...

मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्या, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल; ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा सरकारला इशारा - Marathi News | Give Muslims 5 percent reservation in education otherwise they will have to take to the streets; All India Ulema Board warns the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्या, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल; ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा सरकारला इशारा

मुस्लिम समुदाय एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत हमखास विजयी करू शकणार नाही, कोणत्याही उमेदवाराला पराभूत करू शकतो ...

NSD मध्ये रोजची सायंकाळ फालतूपणात न घालवता ३ वर्षे हावरटासारखे शिकलो - ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे - Marathi News | Learned hard for 3 years without wasting every evening in NSD Senior Painter Vaman Kendra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NSD मध्ये रोजची सायंकाळ फालतूपणात न घालवता ३ वर्षे हावरटासारखे शिकलो - ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे

प्रत्येक कामात मन लावा, त्यात आवड निर्माण होईल आणि तुम्ही ते काम उत्तम कराल ...

संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान - Marathi News | Foreign Minister should look at culture and history with an open eye. S. Jaishankar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान

S. Jaishankar : ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. ...

Pune: खडकी रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी घसरली, वाहतूक दीड तास ठप्प - Marathi News | Freight train derails near Khadki railway station, traffic halted for one and a half hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकी रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी घसरली, वाहतूक दीड तास ठप्प

लोकल आणि काही एक्स्प्रेस गाड्यांना उशीर... ...

Pune crime: भावाच्या मुलानेच केले महिलेचे अश्लील फोटो व्हायरल, गुन्हा दाखल - Marathi News | Brother's son took obscene photos of woman viral, crime registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावाच्या मुलानेच केले महिलेचे अश्लील फोटो व्हायरल, गुन्हा दाखल

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

अतिक्रमण कारवाई केल्याचा राग आल्याने पुण्यात अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to pour petrol on the officer as he got angry at the encroachment action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमण कारवाई केल्याचा राग आल्याने पुण्यात अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न

महिलेविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

महाराष्ट्र IMA मध्ये अध्यक्षपदावरून धुसफुस; धर्मादायच्या मध्यस्तीनंतर पदग्रहणाचा मार्ग मोकळा - Marathi News | Dhusphus resigns as president in Maharashtra IMA; After the intercession of charity pave the way for accession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र IMA मध्ये अध्यक्षपदावरून धुसफुस; धर्मादायच्या मध्यस्तीनंतर पदग्रहणाचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र आयएमएचे अमरावती येथील नवनिर्वाचित अध्यक्ष डाॅ. दिनेश ठाकरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. होती... ...