लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनोरमा खेडकरांनी घेतलेले इंदूबाई हे नाव कोणाचे; पोलिसांना कशा सापडल्या? धक्कादायक माहिती  - Marathi News | IAS Pooja Khedkar Latest News: Whose name is Indubai taken by Manorama Khedkar for stay in Mahad Lodge; How did the police find out? Shocking information  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनोरमा खेडकरांनी घेतलेले इंदूबाई हे नाव कोणाचे; पोलिसांना कशा सापडल्या? धक्कादायक माहिती 

Manorama Khedkar Escape, Arrest Story: शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा पुण्यातून थेट महाडला पळून गेल्या होत्या. मोबाईल बंद करून, दुसऱ्याच महिलेची ओळख घेत त्या महाडमधील एका लॉजवर लपल्या होत्या. ...

पुणे-बंगळुरू हायवेवर अपघात; कंटेनरची धडक तर दुसरीकडे ट्रकनं घेतला पेट - Marathi News | Accident on Pune-Bangalore highway; The container collided and on the other hand, the truck caught fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-बंगळुरू हायवेवर अपघात; कंटेनरची धडक तर दुसरीकडे ट्रकनं घेतला पेट

मोठ्या प्रमाणात केबिनचा चक्काचूर झाल्याने ड्रायव्हरला बाहेर काढण्यासाठी जवानांना प्रयत्न करावे लागले. ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सत्तेचा वापर जनकल्याणासाठी केला - शरद पवार - Marathi News | Punyashlok Ahilya Devi Holkar used power for public welfare - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सत्तेचा वापर जनकल्याणासाठी केला - शरद पवार

बारामती येथे शारदा प्रांगणात युवा नेते युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी  जयंती उत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. ...

पूजा खेडकरची आई लॉजमध्ये इंदूताई नावाने राहत होती, केली अटक; पुणे ग्रामीण पाेलिसांची रायगडमध्ये कारवाई - Marathi News | Pooja Khedkar's mother lived in the lodge as Indutai, arrested Action of Pune Rural Police in Raigad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडकरची आई लॉजमध्ये इंदूताई नावाने राहत होती, केली अटक; पुणे ग्रामीण पाेलिसांची रायगडमध्ये कारवाई

रायगडच्या पायथ्याशी लॉजमध्ये मनोरमा असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास पोहोचले. त्यांनी सर्व लॉज कसून तपासले. ...

शेतकऱ्यांना धमकावलेच नाही, मनोरमा खेडकरांच्या वकिलांचा कोर्टात अजब दावा; वाचा सविस्तर... - Marathi News | Farmers were not threatened, IAS Officer Pooja Khedkar Mother Manorama Khedkar's lawyers made a strange claim in the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना धमकावलेच नाही, मनोरमा खेडकरांच्या वकिलांचा कोर्टात अजब दावा; वाचा सविस्तर...

Manorama Khedkar : सरकारी वकील आणि मनोरमा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला, ते जाणून घ्या...  ...

PMC: पुणे महापालिका आयुक्तांना डेंग्युसदृश्य लक्षणे; प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह - Marathi News | Pune Municipal Commissioner rajendra bhosale dengue like symptoms Preliminary test report negative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: पुणे महापालिका आयुक्तांना डेंग्युसदृश्य लक्षणे; प्राथमिक चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह

पुणे शहरात डेंग्युच्या रूग्णाची संख्या वाढत असताना पुणे महाापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना डेग्युसदृश्य लक्षणे आढळली ...

मद्यपींनी धावत्या PMPML चे स्टेअरिंग घेतले हातात; प्रवाशांचा थरकाप, वाहनांना दिली धडक - Marathi News | Drunkards took over steering of runaway PMPML Passengers were shaken vehicles were hit in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मद्यपींनी धावत्या PMPML चे स्टेअरिंग घेतले हातात; प्रवाशांचा थरकाप, वाहनांना दिली धडक

बसचालकाला दमदाटी करून स्टेअरिंग हातात घेतले आणि वेडीवाकडी बस चालवत वाहनांना धडक दिली ...

फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एकट्याला ठेवून मोबाईल काढून घेतल्यास काय त्रास होतो बघा - अमिताभ गुप्ता - Marathi News | Amitabh Gupta told his journey from Pune Police Commissioner to Inspector General of Prisons in an interview | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एकट्याला ठेवून मोबाईल काढून घेतल्यास काय त्रास होतो बघा - अमिताभ गुप्ता

पोलीस आयुक्त असताना गुन्हेगारांना पकडून कारागृहात टाकले आणि त्यानंतर कारागृह महानिरीक्षक झाल्यावर कैद्यांच्या समस्याच सोडविण्याचे काम केले ...

दुर्मिळ प्रकारचा पल्सर साथीदारालाच करतो नष्ट; भारतीय खगोलशास्त्रज्ञांना हा गुणधर्म जाणून घेण्यात यश - Marathi News | A rare type of pulsar destroys the companion itself Indian astronomers succeeded in discovering this property | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्मिळ प्रकारचा पल्सर साथीदारालाच करतो नष्ट; भारतीय खगोलशास्त्रज्ञांना हा गुणधर्म जाणून घेण्यात यश

पल्सर हे विश्वाच्या अथांग अवकाशात दीपगृहांसारखे आहेत, ज्यांना वैश्विक दीपस्तंभ म्हणता येईल ...