लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी - Marathi News | Uddhav Thackeray' party MP Sanjay Raut demands 'Bharat Ratna' for Balasaheb Thackeray from the central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी

इकडे येऊन भाषणात बाळासाहेब ठाकरेंबाबत आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही त्यांचा भारतरत्नने सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.  ...

“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका - Marathi News | congress nana patole criticized central govt over jalgaon railway accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका

Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ...

“जळगाव रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी”; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले... - Marathi News | deputy cm ajit pawar first reaction on jalgaon railway accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जळगाव रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी”; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले...

Deputy CM Ajit Pawar Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. ...

“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली का? जुनी पेन्शन योजना लागू झाली का?”: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray criticized mahayuti govt over farmers issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली का? जुनी पेन्शन योजना लागू झाली का?”: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray: लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे सुरू झाले आहे का? अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली. ...

नितीश कुमारांसोबत दगाफटका झाला? मणिपूरमध्ये भाजपचा पाठिंबा काढून घेणाऱ्या प्रदेशाध्यक्षाला दिला नारळ - Marathi News | Nitish Kumar JDU Manipur Politics NDA: Was there a fraud with Nitish Kumar? state president who withdrew NDA BJP's support in Manipur was removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांसोबत दगाफटका झाला? मणिपूरमध्ये भाजपचा पाठिंबा काढून घेणाऱ्या प्रदेशाध्यक्षाला दिला नारळ

Nitish Kumar JDU Manipur: मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याच्या वृत्ताने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. बिहारमधील नितीशकुमार सरकारच नाही पंतप्रधान मोदींचे केंद्रातील सरकारवरही याचा परिणाम होण्याचीदाट शक्यता होती. ...

नितीश कुमारांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढला; मणिपूरच्या राज्यपालांना दिलं पत्र - Marathi News | Nitish Kumar led JDU has withdrawn support from BJP led NDA Govt in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी भाजपा सरकारचा पाठिंबा काढला; मणिपूरच्या राज्यपालांना दिलं पत्र

जेडीयूनं भाजपा सरकारचा पाठिंबा काढल्याने तिथल्या सरकारला धोका नाही परंतु या निर्णयाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळू शकतात. ...

“देशमुख कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका CM फडणवीसांनी घेऊ नये, अन्यथा...”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil claims that if accused discharged from beed case than it would be threaten to santosh deshmukh family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशमुख कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका CM फडणवीसांनी घेऊ नये, अन्यथा...”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: बीड प्रकरणातील एक आरोपी सुटला, तरी देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

आधी सरकारी कर्मचारी अन् आता ४० लाख शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं बिग 'गिफ्ट' - Marathi News | Cabinet meeting in the presence of Narendra Modi, Cabinet has approved MSP for Raw Jute at Rs 5,650 per quintal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी सरकारी कर्मचारी अन् आता ४० लाख शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं बिग 'गिफ्ट'

 ताग उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. बिहार, बंगाल, आसाम येथे मोठ्या प्रमाणात तागाची शेती केली जाते.  ...

“CM देवेंद्र फडणवीस दावोसहून आल्यावर सगळे प्रश्न सुटतील, पालकमंत्रीपद...”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde reaction over guardian minister dispute issue in mahayuti govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“CM देवेंद्र फडणवीस दावोसहून आल्यावर सगळे प्रश्न सुटतील, पालकमंत्रीपद...”: DCM एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: आमच्यात श्रेयवादाची लढाई नाही. महाराष्ट्रातील जनतेला काय मिळेल? ही भावना ठेवून आम्ही करत आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...