लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी सत्यात उतरवले: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | pm narendra modi has made mahatma gandhi dream of a clean india a reality said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी सत्यात उतरवले: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

शहीदांना अभिवादन ...

राज्यपालांनी लिहिली १७ पुस्तके - Marathi News | the governor of goa p s sreedharan pillai has written 17 books | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यपालांनी लिहिली १७ पुस्तके

'लोकमत'चे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते व संपादक सदगुरू पाटील यांनी राजभवनवर राज्यपालांची भेट घेतली. ...

१ एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष; शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी - Marathi News | new academic year from april 1 in goa circular issued by the education department | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष; शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी

सहावी ते दहावी व बारावीचे वर्ग सकाळी ११.३० वाजेपर्यंतच भरणार ...

सुनीता सावंतवर अन्याय; तडकाफडकी बदली अन् नाराजी - Marathi News | injustice to sunita sawant in goa police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुनीता सावंतवर अन्याय; तडकाफडकी बदली अन् नाराजी

सरकारने त्यांची तडकाफडकी बदली करताच लोकांमधून कडवट प्रतिक्रिया आल्या.  ...

२०१४ नंतर पहिलेच असं अधिवेशन, ज्याच्याआधी...; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला - Marathi News | Budget Session 2025: Since 2014, this is the first Parliament session, which saw no 'videshi chingari' in our affairs - PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१४ नंतर पहिलेच असं अधिवेशन, ज्याच्याआधी...; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

PM Modi on Budget 2025: २०१४ पासून आतापर्यंत कदाचित हे पहिलेच बजेट असेल ज्याच्या १-२ दिवसाआधी कोणतीही 'विदेशी ठिणगी' पेटली नाही असं मोदींनी म्हटलं. ...

ऑपरेशन टायगरला सुरुवात? पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार महादेव बाबर शिंदेसेनेत - Marathi News | big blow to uddhav thackeray group in pune former mla mahadev babar will joins shinde sena and met deputy cm eknath shinde with uday samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑपरेशन टायगरला सुरुवात? पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार महादेव बाबर शिंदेसेनेत

Mahadev Babar To Join Shiv Sena Shinde Group: विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर नाराज होते. पुणे शहरातील आणखी काही नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

आधी कारणे दाखवा नोटीस, कारवाईची चर्चा; आता बावनकुळेंनी केलं रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन - Marathi News | first show cause notice discussion of action but now chandrashekhar bawankule congratulates ranjitsinh mohite patil know reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी कारणे दाखवा नोटीस, कारवाईची चर्चा; आता बावनकुळेंनी केलं रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन

BJP Chandrashekhar Bawankule And Ranjitsinh Mohite Patil News: निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप असलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. ...

कुस्तीच्या आखाड्याऐवजी धनंजय मुंडे भगवानगडावर; शास्त्रींसोबत भोजन, बैठक अन् मुक्काम - Marathi News | ncp ap group minister dhananjay munde meet namdev shastri and stay at bhagwangad instead of participate in maharashtra kesari competition | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुस्तीच्या आखाड्याऐवजी धनंजय मुंडे भगवानगडावर; शास्त्रींसोबत भोजन, बैठक अन् मुक्काम

बीडमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर पुरते वादात सापडलेले धनंजय मुंडे यांची भगवानगडावरील भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. ...

“संतांची फसवणूक झाली, सत्तेत राहायचा अधिकार नाही, योगींनी राजीनामा द्यावा”: शंकराचार्य - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati slams yogi adityanath govt over incident happned in maha kumbha mela 2025 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“संतांची फसवणूक झाली, सत्तेत राहायचा अधिकार नाही, योगींनी राजीनामा द्यावा”: शंकराचार्य

Maha Kumbh Mela 2025 Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati News: महाकुंभमेळ्यात झालेल्या प्रकाराबाबत शं‍कराचार्यांनी तीव्र शब्दांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ...