लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
म्हादईसाठी रस्त्यावर उतरावेच लागणार; वकिलांवर ३.२ कोटी खर्चूनही लढ्याला अपयश - Marathi News | we will have to take to the streets for mhadei river | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईसाठी रस्त्यावर उतरावेच लागणार; वकिलांवर ३.२ कोटी खर्चूनही लढ्याला अपयश

पणजीत शुक्रवारी अभियानतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. ...

मंत्र्यांच्या कामगिरीवर वॉच; दामू नाईक यांना अमित शाह यांनी दिल्या पक्षहितासाठी महत्त्वाच्या सूचना - Marathi News | watch on the performance of ministers amit shah gave important instructions to president damu naik for the party interest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांच्या कामगिरीवर वॉच; दामू नाईक यांना अमित शाह यांनी दिल्या पक्षहितासाठी महत्त्वाच्या सूचना

मंत्र्यांचे प्रगती पुस्तक एक प्रकारे प्रदेशाध्यक्ष नाईक व मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मिळून तयार करणार आहेत. ...

खाण घोटाळ्यातून दिगंबर कामत दोषमुक्त; जिल्हा सत्र न्यायालयाचा निवाडा - Marathi News | digambar kamat acquitted in mining scam district sessions court verdict | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण घोटाळ्यातून दिगंबर कामत दोषमुक्त; जिल्हा सत्र न्यायालयाचा निवाडा

सर्व १६ जण निर्दोष. ...

कुजबुज! 'त्यांना' एक रुपयाही देणार नाही, भाजपा मंत्र्याला शपथेचा पडला विसर? - Marathi News | ‘If anyone wants development of the village, join BJP’, Nitesh Rane statement sparks discussion on whether he has forgotten his ministerial oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! 'त्यांना' एक रुपयाही देणार नाही, भाजपा मंत्र्याला शपथेचा पडला विसर?

मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष यांनी राणे यांना शपथेची जाणीव करुन द्यावी, अशी कुजबुज आहे. ...

हो, मी धनंजय मुंडेंना तीन दिवसांपूर्वी भेटलो! सुरेश धसांनी कारण सांगितले, पण बावनकुळेंना खोटे पाडले - Marathi News | Yes, I met Dhananjay Munde three days ago! Suresh Dhas told the reason, he made Bawankule lie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हो, मी धनंजय मुंडेंना तीन दिवसांपूर्वी भेटलो! धसांनी कारण सांगितले, पण बावनकुळेंना खोटे पाडले

Suresh Dhas meet Dhananjay Munde News: धस यांनी हो मी धनंजय मुंडेंना तीन दिवसांपूर्वी भेटलो, असे सांगत या भेटीमागचे कारण सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांनाही खोटे पाडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  ...

भाजपाशी जवळीक वाढतेय? छगन भुजबळांकडून RSSची स्तुती; केले श्रीराम पूजन अन् आरती - Marathi News | ncp ajit pawar group leader chhagan bhujbal praised rss big leader bhaiyaji joshi and perform lord ram puja and aarti in niphad nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाशी जवळीक वाढतेय? छगन भुजबळांकडून RSSची स्तुती; केले श्रीराम पूजन अन् आरती

NCP Ajit Pawar Group Leader Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ हे रामभक्त आहेत. छगन भुजबळ हे मोठ्या शक्तीचे प्रतीक आहेत, असे सांगत RSSच्या बड्या नेत्यांने त्यांचे कौतुक केले आहे. ...

चार दिवसांपूर्वी सुरेश धस-धनंजय मुंडेंची गुप्त भेट? कळू नये म्हणून खासगी हॉस्पिटल निवडले, कोणी मध्यस्थी केली... - Marathi News | Santosh Deshmukh Murder: Suresh Dhas-Dhananjay Munde's secret meeting four days ago? Private hospital chosen, who mediated... Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार दिवसांपूर्वी धस- मुंडेंची गुप्त भेट? कळू नये म्हणून खासगी हॉस्पिटल निवडले, कोणी मध्यस्थी केली?

Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे. याचा आका हे मुंडे असल्याचे आरोप धस यांनी केले होते. तसेच मुंडे यांच्या विरोधात सातत्याने धस यांनी आवाज उठविला होता. ...

“शिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झाली, आमचा पक्ष आदेशावर चालतो, पण...”: भास्कर जाधव - Marathi News | thackeray group leader bhaskar jadhav reaction over rajan salvi join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झाली, आमचा पक्ष आदेशावर चालतो, पण...”: भास्कर जाधव

Shiv Sena Thackeray Group Bhaskar Jadhav News: ठाकरे गटाचा लचका तोडण्याचे काम सुरू आहे. राजन साळवी गेले म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गेला असे नाही. कोकणात नव्या दमाची फळी उभी करण्याची गरज आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. ...

“आमचे आमदार जास्त, विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळेल”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा - Marathi News | thackeray group ambadas danve reaction over opposition leader post in vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचे आमदार जास्त, विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळेल”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Shiv Sena Thackeray Group News: विधिमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...