लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
केरळमधील काँग्रेस नेते एकजूट आहेत: राहुल गांधी; आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर केली चर्चा - Marathi News | congress leaders in kerala are united big claim of rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमधील काँग्रेस नेते एकजूट आहेत: राहुल गांधी; आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर केली चर्चा

राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटले की, नेत्यांनी राजकीय रणनीतीबाबत खूप काळजी घेतली पाहिजे. पक्षाच्या धोरणाशी न जुळणारे काहीही करू नये किंवा बोलू नये.  ...

सारख्या क्रमांकाचे मतदार कार्ड म्हणजे बोगस मतदान नव्हे! निवडणूक आयोगाने जारी केले स्पष्टीकरण - Marathi News | voter cards with the same number do not mean bogus voting election commission issues clarification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सारख्या क्रमांकाचे मतदार कार्ड म्हणजे बोगस मतदान नव्हे! निवडणूक आयोगाने जारी केले स्पष्टीकरण

दोन वेगवेगळ्या राज्यांत एकसारखे मतदान ओळख क्रमांक असल्याची बाब समोर आल्यानंतर आयोगाने हे स्पष्टीकरण दिले. ...

आता पार्किंगही भाडेतत्त्वावर; धोरण लवकर तयार करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश - Marathi News | now parking is also on lease in mumbai thane and pune cm devendra fadnavis directs to prepare policy soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता पार्किंगही भाडेतत्त्वावर; धोरण लवकर तयार करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

परिवहन भवनच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.    ...

इकडे संजय राऊतांचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा अन् तिकडे उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका भाजपात - Marathi News | big blow to uddhav thackeray group former corporator joining bjp in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इकडे संजय राऊतांचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा अन् तिकडे उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका भाजपात

उद्धवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  ...

शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात! काँग्रेसच्या वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले? - Marathi News | sasai-tharauurajai-naemakaa-parasana-vaicaaralaata-kaangaraesacayaa-vaasatavaavara-baota-thaevalae-tayaancae-kaaya-caukalae | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात! काँग्रेसच्या वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले?

देशातील बहुतेक मोठ्या राज्यांत काँग्रेस सत्तेवर नाही. त्या कारणांचा शोध शीर्षस्थ नेतृत्व कधी घेते काय? थरूर यांनी वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले? ...

ट्रम्प जगाला कोठे नेणार? अमेरिका-युक्रेन तणावात वाढ; यात भारत संधी साधणार का? - Marathi News | tension increased between america and ukraine after donald trump and volodymyr zelensky clashes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प जगाला कोठे नेणार? अमेरिका-युक्रेन तणावात वाढ; यात भारत संधी साधणार का?

या परिस्थितीत भारताला जागतिक पटलावर अधिक मोठी भूमिका निभावण्याची संधी मिळू शकते. तसे झाल्यास भारतीय नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे. ...

कराड गँगच्या क्रूरतेचे ६६ पुरावे, १८४ जबाब; आरोपी मोठ्याने हसत साजरा करीत होते घटनेचा आनंद - Marathi News | 66 pieces of evidence and 184 answers against the walmik karad gang in beed santosh deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कराड गँगच्या क्रूरतेचे ६६ पुरावे, १८४ जबाब; आरोपी मोठ्याने हसत साजरा करीत होते घटनेचा आनंद

सीआयडीने कराड आणि त्याच्या टोळीविरोधात तब्बल ६६ भक्कम पुरावे जप्त केले आहेत. तसेच, १८४ साक्षीदारांचे जबाब घेतले असून, त्यात पाच गोपनीय साक्षीदारांचाही समावेश आहे. ...

लाडकी बहीण, धनंजय मुंडेंचा राजीनामा, स्वारगेट प्रकरण अधिवेशनात गाजणार; मविआची जय्यत तयारी - Marathi News | ladki bahin yojana dhananjay munde resignation swargate case will be discussed in the session maha vikas aghadi preparations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण, धनंजय मुंडेंचा राजीनामा, स्वारगेट प्रकरण अधिवेशनात गाजणार; मविआची जय्यत तयारी

सरकारकडे बहुमत आणि विरोधकांकडे कमी संख्याबळ असले तरी सरकारला घाम फोडण्याची तयारी मविआने केली आहे.     ...

“विविध योजनांचा भार, आर्थिक शिस्त गरजेची, त्यामुळे ‘लाडकी बहीण’...”: CM फडणवीस थेट बोलले - Marathi News | burden of various schemes financial discipline is necessary but ladki bahin yojana will not be stop said cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विविध योजनांचा भार, आर्थिक शिस्त गरजेची, त्यामुळे ‘लाडकी बहीण’...”: CM फडणवीस थेट बोलले

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कुणालाही सरकार वाचवत नाही. कुणीही त्यांच्याबद्दल बोलले तर कारवाई होणारच, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. ...