शिवसेना फोडायचे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे स्वप्न होते. ते स्वप्न त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून पूर्ण केले, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ...
टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला संजय राऊत यांनी घातलेला हार शिंदेसेनेने काढून त्याठिकाणी पुतळ्याला दुग्धाभिषेक केल्याने हा वाद उफाळला. ...
गोवा आणि छत्रपतींचे नाते खूप मोठे आहे. छत्रपतींच्या विरोधकांनी सप्तकोटेश्वर मंदिरात जाऊन बसणे गरजेचे आहे. गोवा म्हणजे केवळ सासष्टी तालुका नव्हे, हे उत्तर गोव्यात फिरताना कळते. गोव्यातील काही तालुक्यांत शिवशाही होती की नाही यावर सविस्तर चर्चा करता येई ...
Uddhav Thackeray News: आगामी मुंबई महापालिका निवडणूक काळात सर्व खासदारांनी मुंबईत यावे आणि प्रचार करावा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे म्हटले जात आहे. ...
शाह यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी नाराजीचा सूर शाह यांच्या भेटीत होता असं राऊतांनी सांगितले. ...