लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
उद्योग, हॉटेलांसोबत ५५ करार, आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करून संधीचा फायदा घ्यावा: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | 55 agreements with industries hotels said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उद्योग, हॉटेलांसोबत ५५ करार, आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करून संधीचा फायदा घ्यावा: मुख्यमंत्री सावंत

३३,००० हजार इच्छुकांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेखाली सुतार, गवंडी, शिंपी व इतर मिळून पारंपरिक व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. ...

सहकार्य न केलेल्यांना डच्चू; बी. एल. संतोष यांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट - Marathi News | those who did not cooperate should be punished b l santosh goa visit made it clear | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहकार्य न केलेल्यांना डच्चू; बी. एल. संतोष यांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट

१७ नंतर मंत्रिमंडळ फेररचना? दामू यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. ...

'डक्ट' पद्धती वापरणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will use duct method said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'डक्ट' पद्धती वापरणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सुमारे १०० कोटी हून ज्यास्त खर्च त्यावर अपेक्षित आहे.  ...

२० लाख रुपये उकळणारा 'तो' मंत्री कोण? - Marathi News | who is that minister who stole rs 20 lakh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२० लाख रुपये उकळणारा 'तो' मंत्री कोण?

फाईल मंजूर करण्यासाठी माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याकडून २० लाख रुपये उकळणारा तो मंत्री कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ...

Maharashtra Budget: मोहित कंबोजशिवाय जलसंपदा विभागाचं पानही हलत नाही; विधान परिषदेत दानवेंचा गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Budget Session 2025: Without Mohit Kamboj, the Water Resources Department is not taken decision; Ambadas Danve serious allegations in the vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोहित कंबोजशिवाय जलसंपदा विभागाचं पानही हलत नाही; विधान परिषदेत दानवेंचा गंभीर आरोप

Maharashtra Budget Session 2025: मंत्र्‍यांना माहिती आहे की नाही ठाऊक नाही, परंतु मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानसुद्धा हलत नाही अशी स्थिती आहे असा आरोप त्यांनी केला.  ...

'बोरीवलीत सचिन तेंडुलकरच्या नावे क्रिकेट संग्रहालय उभारावे' - Marathi News | cricket museum should be built in the name of sachin tendulkar in borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बोरीवलीत सचिन तेंडुलकरच्या नावे क्रिकेट संग्रहालय उभारावे'

मुंबई क्रिकेट असोसिएशनने सचिन तेंडुलकरच्या नावाने कांदिवलीत भव्य क्लब बांधला आहे. ...

महापालिका निवडणुकीसाठी दिवाळीनंतरचाच मुहूर्त - Marathi News | time for municipal elections is after diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीसाठी दिवाळीनंतरचाच मुहूर्त

तोपर्यंत मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासक अर्थात आयुक्तांच्याच माध्यमातून चालेल. ...

नाशिकमध्ये उद्धवसेनेत मोठे फेरबदल, डीजी सूर्यवंशी जिल्हाप्रमुख तर बडगुजर यांना उपनेतेपदी पदोन्नती  - Marathi News | Major reshuffle in Uddhav Thackeray Shiv Sena in Nashik, DG Suryavanshi promoted as district chief and Badgujar promoted as deputy leader | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये उद्धवसेनेत मोठे फेरबदल, डीजी सूर्यवंशी जिल्हाप्रमुख तर बडगुजर यांना उपनेतेपदी पदोन्नती 

विधानसभा निवडणुकीत नाशिकमधील सर्व उमेदवार पराभूत झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवून संघटनात्मक फेरबदल करणार असल्याचे जाहीर केले होते. ...

“वाल्मीक कराडची पूर्ण संपत्ती ही धनंजय मुंडेंचीच”; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा - Marathi News | manoj jarange patil big claims that valmik karad entire wealth belongs to dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाल्मीक कराडची पूर्ण संपत्ती ही धनंजय मुंडेंचीच”; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांना आमदारकीपासूनही हटवले पाहिजे. मुंडे मंत्री असताना कराड हाच त्यांची संपूर्ण कामे पाहत होता.  ...