लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
भय्याजी जोशींवर राजद्रोहाच्या गुन्ह्याची उद्धव ठाकरेंची मागणी; भाजप-उद्धवसेनेत खडाजंगी - Marathi News | uddhav thackeray criticized rss bhaiyyaji joshi over statement on marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भय्याजी जोशींवर राजद्रोहाच्या गुन्ह्याची उद्धव ठाकरेंची मागणी; भाजप-उद्धवसेनेत खडाजंगी

मराठीचा अवमान हा संघाचा व भाजपचा छुपा अजेंडा आहे. हिंमत असेल तर जोशी यांनी अशी भाषा अहमदाबाद, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, बंगालमध्ये करून दाखवावी आणि सुखरूप परत येऊन दाखवावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. ...

“सरकारने जे खरे आहे तेच जनतेला दाखवावे”; विधानसभेत महायुतीला नीलेश राणेंचा घरचा आहेर - Marathi News | government should show the people what is true said nilesh rane in legislative assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकारने जे खरे आहे तेच जनतेला दाखवावे”; विधानसभेत महायुतीला नीलेश राणेंचा घरचा आहेर

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. ...

मंत्री जयकुमार गोरेंचा संजय राऊत, रोहित पवारांविरुद्ध हक्कभंग; प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे - Marathi News | minister jayakumar gore violation of rights against sanjay raut and rohit pawar proposal to privileges committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री जयकुमार गोरेंचा संजय राऊत, रोहित पवारांविरुद्ध हक्कभंग; प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तिन्ही हक्कभंग प्रस्ताव स्वीकारत ते विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याचा निर्णय घोषित केला.   ...

सुधीरभाऊ मुनगंटीवार फॉर्मातच; वाल्मीक कराड, कृषी खात्यावरून सरकारला धरले धारेवर - Marathi News | sudhir mungantiwar is in form and taunt government on agriculture department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधीरभाऊ मुनगंटीवार फॉर्मातच; वाल्मीक कराड, कृषी खात्यावरून सरकारला धरले धारेवर

भाजपचे सात टर्मचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली असली तरी फॉर्म काही कमी झालेला नाही. मंत्रालयात शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कोण वाल्मीक कराड हे ते शोधा, असा टोला त्यांनी हाणला. ...

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५४ वसतिगृहे, १८ आणखी होणार; अतुल सावेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक - Marathi News | 54 hostels for obc students and 18 more to be built in state atul save praised by cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५४ वसतिगृहे, १८ आणखी होणार; अतुल सावेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

वर्षभरात ५४ ओबीसी वसतिगृह सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री सावे यांचे सभागृहात अभिनंदन केले.  ...

पतसंस्थांबद्दल ‘लोकमत’च्या बातमीचे विधानसभेत पडसाद; सरकाने निवेदन करण्याची मागणी - Marathi News | lokmat news about credit unions causes backlash in the legislative assembly nana patole demand government statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतसंस्थांबद्दल ‘लोकमत’च्या बातमीचे विधानसभेत पडसाद; सरकाने निवेदन करण्याची मागणी

नाना पटोले म्हणाले की, ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वीच ही बातमी आली आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपल्या ठेवी संकटात असल्याने ते चिंताग्रस्त झाले आहेत. ...

मुंबईची एक भाषा नाही, इथे मराठी शिकावीच असे नाही; भय्याजी जोशींच्या विधानावरून विरोधक आक्रमक - Marathi News | mumbai does not have one language Marathi is not a must learn language here opposition aggressive over rss bhaiyyaji joshi statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची एक भाषा नाही, इथे मराठी शिकावीच असे नाही; भय्याजी जोशींच्या विधानावरून विरोधक आक्रमक

विधानसभेचे कामकाज बंद पाडले, हुतात्मा स्मारकावर आंदोलन ...

“मुंबईत मराठीची गरज नाही..”, भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | “There is no need for Marathi in Mumbai..”, Devendra Fadnavis spoke clearly on Bhaiyaji Joshi’s statement | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :“मुंबईत मराठीची गरज नाही..”, भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

...

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर एक हाती सत्तेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याकडे जबाबदारी - Marathi News | bjp strategy to give big blow to shiv sena to set single handed power in eknath shinde thane district discussion in political circles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर एक हाती सत्तेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याकडे जबाबदारी

Maharashtra Politics News: एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यावर एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. ...