लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा..! विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने केला लज्जास्पद प्रकार - Marathi News | pimpari-chinchwad Crime News Teacher-disciple relationship tarnished Teacher commits shameful act with students; Pimpri-Chinchwad city witnessing incident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा..! विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने केला लज्जास्पद प्रकार

बेंद्रे हा पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. त्याने पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आणि शाळेतील तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केले. ...

हिंजवडीतील कोंडी फोडण्यासाठी वाहतुकीत बदल करा,अतिक्रमण हटवा - Marathi News | pune news To break the traffic jam in Hinjewadi, change the traffic, remove encroachments | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीतील कोंडी फोडण्यासाठी वाहतुकीत बदल करा,अतिक्रमण हटवा

- पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे निर्देश : आयटी पार्कमध्ये घेतला आढावा ...

‘वायसीएम’मध्ये हेल्थ कार्ड प्रणालीचा बट्ट्याबोळ;रुग्णांच्या स्मार्ट कार्डऐवजी छापील चिठ्ठीचा घोळ - Marathi News | pimpari-chinchwad news Health card system in YCM is in shambles; printed slips instead of patients smart cards | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘वायसीएम’मध्ये हेल्थ कार्ड प्रणालीचा बट्ट्याबोळ;रुग्णांच्या स्मार्ट कार्डऐवजी छापील चिठ्ठीचा घोळ

वैद्यकीय पूर्वपीठिका जाणून घेण्यात अडचणी, ई-हेल्थ प्रणालीची विफलता, एकाहून अधिक केसपेपर क्रमांक तयार होत असल्याने रुग्णांची हरवतेय ओळख ...

हॅलो इन्स्पेक्टर: बाहेरख्यालीपणा नडला, मेहुण्याने काटा काढला; रिक्षाच्या बिल्ल्यावरून खून प्रकरणाचा उलगडा झाला - Marathi News | Hello Inspector: Outrageous behavior, brother-in-law takes revenge; Murder case solved through rickshaw license plate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हॅलो इन्स्पेक्टर: बाहेरख्यालीपणा नडला, मेहुण्याने काटा काढला; रिक्षाच्या बिल्ल्यावरून खून प्रकरणाचा उलगडा झाला

- पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून केली होती दाजीची हत्या; पोलिसांच्या कौशल्यपूर्वक तपासाने गुन्ह्याची उकल ...

...म्हणून माझे आयुष्य संपवतो..! पती - पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; नेमकं कारण काय?  - Marathi News | pimpari-chinchwad news so Im ending my life Husband and wife take extreme step; What's the real reason | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...म्हणून माझे आयुष्य संपवतो..! पती - पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; नेमकं कारण काय? 

पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील घटनेमुळे खळबळ ...

महापालिकेची खेळाडू दत्तक योजना सात वर्षांपासून बंद - Marathi News | pimpari-chinchwad Municipal Corporation player adoption scheme has been closed for seven years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेची खेळाडू दत्तक योजना सात वर्षांपासून बंद

- दरवर्षी केवळ मागवले जातात खेळाडूंकडून अर्ज : क्रीडाक्षेत्रातून संताप व्यक्त; १३ वर्षांपूर्वी सुरू केली होती योजना; गेल्यावर्षीच्या ४७ अर्जदारांपैकी एकालाही मिळाला नाही लाभ ...

वडगाव काशिंबेग येथे तीन बिबट्यांचा थरार; शेतमजुराच्या सतर्कतेने वासरू बचावले - Marathi News | pune news three leopards in trouble at Vadgaon Kashimbeg The calf was saved by the vigilance of a farm laborer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव काशिंबेग येथे तीन बिबट्यांचा थरार; शेतमजुराच्या सतर्कतेने वासरू बचावले

ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. ...

फुले स्मारकाच्या एकत्रिकरणाच्या बाधित जागेसाठी ८५ टक्के जागा मालकांना रोख रकमेऐवजी हवे घर - Marathi News | pune news Owners of 85 percent of the land affected by the Phule Memorial consolidation want houses instead of cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुले स्मारकाच्या एकत्रिकरणाच्या बाधित जागेसाठी ८५ टक्के जागा मालकांना रोख रकमेऐवजी हवे घर

वर्षानुवर्षे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन अथवा त्यांना योग्य मोबदला देऊन ही दोन्ही स्मारके जोडून आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जागेचे सर्वक्षण पुणे महापालिकेने केले आहे. ...

प्रेमसंबंधास विरोध केल्याने मामावर कोयत्याने वार; आंबेगाव पठारमधील घटना - Marathi News | pune crime uncle attacked by a coyote for opposing love affair; Incident in Ambegaon Plateau | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमसंबंधास विरोध केल्याने मामावर कोयत्याने वार; आंबेगाव पठारमधील घटना

मामा आणि मुलीची आई प्रेमसंबंधांना विरोध करत असल्याने अल्पवयीन मुलगा चिडला होता. ...