सत्तेच्या अडीच वर्षात या ट्रिपल इंजिन सरकारने राज्याला लुटले. तेच पैसे वाटून ते सत्तेवर आले. साडेआठ लाख कोटी रूपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. कंत्राटदारांचे सरकारने ८९ हजार कोटी रूपये देणे आहे. ...
शेतकरी सुभाष दाभाडे यांना त्यांच्या शेतात बिबट्या आणि त्याचे दोन बछड्यांचे अगदी काही अंतरावरून दर्शन झाले. बिबट्यांने त्यांच्या घरातील दोन कुत्र्यांवर हल्ला केला. ...
अजित पवार म्हणाले, विजय घाडगे यांनी आज भेट घेतली. मारहाणीचं कोणतंही कारण नव्हतं, जे झालं ते चुकीचं आहे. ज्यांनी मारहाण केली, त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असून, पक्षाच्या पदावरून मुक्त केलं आहे. ...
भाषा सभ्यच हवी. त्यांच्याकडून बोलताना काही अपशब्द वापरले गेले, असे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे युवक कार्यकर्त्यांना संताप आला व मारहाणीचा प्रकार घडला. ...
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी (दि. २५) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ...