कासुर्डी (गु.मा) (ता.भोर) येथे गुरुवारी 3 वाजण्याच्या सुमारास गणोश विसर्जन करण्यासाठी गुंजवणी नदीत उतरलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
पुणो महापालिकेच्यास्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव गंगाराम कर्णे (वय 64, रा. दत्त मंदिरामागे, येरवडा) यांच्या घरावर गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. ...
सरकारने उत्पादन शुल्क माफ केल्यानंतरही गेली नऊ वर्षे नियमबाह्य पद्धतीने त्याचा किमतीत समावेश करून राज्यातील वाइन उत्पादकांनी बेसुमार नफा कमावला आहे. ...
आघाडीचा निर्णय ही काही एकटय़ा राष्ट्रवादीची जबाबदारी नाही. आम्ही सत्तेला कधी महत्त्वाचे मानलेले नाही. मागील वेळी आमच्या जागा अधिक असतानाही मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले. ...
श्रीगणोशाच्या आगमनानंतर मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. शहरातील अनेक मंडळांनी सामाजिक प्रश्नांसंदर्भातील अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ...