महापालिका हद्दीतील अतिक्रमणो आणि अनधिकृत बांधकामांचे निर्मूलन प्रभावीपणो व्हावे, यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणो सुरू करण्याचा प्रस्ताव अखेर गृह विभागाने मान्य केला आहे. ...
शहरातील गणोश मंडळांना जाहिरातींसाठी लाखभर रुपये मोजून त्या बदल्यात मंडळाच्या परिसरातील महापालिकेच्या जागेत जाहिराती करण्याच्या फंडा जाहिरात कंपन्यांना चांगलाच महागात पडणार आहे. ...