Pimpri Chinchwad (Marathi News) राज्यात दररोज एका महिलेवर, तर दोन बालकांवर अत्याचार होत असल्याची भयानक आकडेवारी महिला व बालविकास विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. ...
एक रुपयाही एलबीटी न भरणा:या 4 रिटेल कंपन्यांच्या आउटलेटवर महापालिकेच्या एलबीटी विभागाकडून आज शहरात नऊ ठिकाणी छापे घातले. ...
पुणो महापालिका हद्दीतील कचरा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी परिसरात जिरवण्याच्या प्रकल्पाला मोशी ग्रामस्थांकडून तीव्र विरोध केला जात आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत मताचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन मोहीम हाती घेणार आहे. ...
येथील विद्युतविषयक व दुरुस्तीच्या कामांसाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 18) संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. ...
वेगाने वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील कचरा, वाहतूक आणि पाण्याची समस्या गंभीर बनल्या आहेत. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) मीटर पासिंग करून नंबर देण्यात आले. डीलरच्या एजंटने परमीटसह रिक्षाची रक्कम घेऊन नवीन रिक्षा दिल्या. ...
वेगमर्यादेच्या उल्लंघनाला आता लगाम बसणार असून, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून नुकत्याच खरेदी केलेल्या पाच स्पीड गन वाहतूक पोलिसांना उपलब्ध झाल्या आहेत. ...
निवडणुकीत वापरण्यात येणा:या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा अगोदर 2 महिने तयारी करीत असत़े ...
अपक्ष आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावडय़ा सोमवारी दिवसभर उठल्या. ...