लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेकायदा पिस्तूलचे रॅकेट - Marathi News | Illegal pistol racket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा पिस्तूलचे रॅकेट

औरंगाबाद आणि अहमदनगर या भागातून अटक करण्यात पुणो पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला यश आले आहे. ...

जेव्हा भिक्षेकरी जेवतात आलिशान उपाहारगृहात - Marathi News | When the beggar gets dinner at the Alashan Restaurant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा भिक्षेकरी जेवतात आलिशान उपाहारगृहात

एका गणोशोत्सव मंडळाच्या कार्यकत्र्यानी स्वच्छता मोहिमेत केलेल्या मदतीची उतराई म्हणून त्यांना आलिशान उपाहारगृहात जेवण्याचे निमंत्रण दिले होते. ...

निरोपासाठी अवघे आठ नगरसेवक - Marathi News | Eight corporators for Niropa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरोपासाठी अवघे आठ नगरसेवक

महापालिकेच्या मावळत्या महापौर चंचला कोद्रे यांना निरोप देण्यासाठी पालिकेत अवघ्या आठ नगरसेवकांनाच वेळ मिळाला, ...

पालिकेत बसली आघाडीची घडी - Marathi News | The rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेत बसली आघाडीची घडी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या महापौर व उपमहापौर निवडी वेळी पहिल्यांदाच काँग्रेस व राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेनेमध्ये एकीचे दर्शन घडले. ...

पराभूत मानसिकता सोडा - Marathi News | Leave the lost mentality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पराभूत मानसिकता सोडा

पराभूत मानसिकतेतून बाहेर या. काँग्रेस पक्षाला वाचविण्याचे दिवस आहेत. घरोघर जाऊन प्रचार करा. शहर ढवळून काढा. ...

अत्याचार पीडितांचे वाढतेय ‘मनोधैर्य’ - Marathi News | Increasing the sufferings of the victims 'insight' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अत्याचार पीडितांचे वाढतेय ‘मनोधैर्य’

राज्यात दररोज एका महिलेवर, तर दोन बालकांवर अत्याचार होत असल्याची भयानक आकडेवारी महिला व बालविकास विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. ...

एलबीटी न भरणा:यांवर पुन्हा कारवाई - Marathi News | LBT Payment: Reaction on | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एलबीटी न भरणा:यांवर पुन्हा कारवाई

एक रुपयाही एलबीटी न भरणा:या 4 रिटेल कंपन्यांच्या आउटलेटवर महापालिकेच्या एलबीटी विभागाकडून आज शहरात नऊ ठिकाणी छापे घातले. ...

मोशी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Moshi Vigilance Movement Warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोशी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

पुणो महापालिका हद्दीतील कचरा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी परिसरात जिरवण्याच्या प्रकल्पाला मोशी ग्रामस्थांकडून तीव्र विरोध केला जात आहे. ...

मताचा टक्का वाढविण्यावर असेल प्रशासनाचा भर - Marathi News | Enhance the percentage of votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मताचा टक्का वाढविण्यावर असेल प्रशासनाचा भर

आगामी विधानसभा निवडणुकीत मताचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन मोहीम हाती घेणार आहे. ...