LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Pimpri Chinchwad (Marathi News) बुधवारी अखेरच्या दिवशी मतदारनोंदणी करण्यास नागरिकांनी शहरातील विविध ठिकाणच्या केंद्रांवर तोबा गर्दी करीत लांबर्पयत रांगा लावल्या होत्या. ...
आम्ही सर्व राजकीय पक्ष चाचपून पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संलगA राहून काम केले. पण त्यातूनच प्रतिस्पर्धी तयार झाले. ...
सोने शुद्धतेचे प्रमाणपत्र म्हणजेच हॉलमार्किग होय. हॉलमार्किग हे सोने विक्री विषयातील विश्वासार्हता वाढविणारे आहे. ...
पेट्रोल भरल्याच्या शुल्कामध्ये कमी-अधिक प्रमाणात तफावत ठेवली जात असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधींना बुधवारी आढळून आले. ...
वीज यंत्रणोतील अतिशय महत्त्वाच्या रोहित्रंच्या चोरीचे प्रमाण पुणो जिल्ह्यात वाढत आहे. ...
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी 11, तर उपाध्यक्षपदासाठी 9 जणांनी अर्ज केले असून, 19 आणि 2क् तारखेला मुलाखती घेतल्या जाणार आहेत. ...
लातूरहून मुंबईकडे निघालेल्या महावितरणच्या कर्मचा:याची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग घेऊन चोरटय़ांनी पोबारा केल्याची घटना दौंड रेल्वे स्थानकावर बुधवारी पहाटे घडली. ...
बेकायदा ब्राऊन शुगरच्या विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून 8 लाखांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. ...
पूर्ववैमनस्यामधून मित्रचेच अपहरण करून त्याचा डोक्यात दगड घालून खून करणा:या तीन जणांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ...
डेंग्यूच्या डासांची पैदास आढळून येत असल्याने या सर्व इमारतींची स्वच्छता येत्या सात दिवसांच्या आत करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिले आहेत. ...