लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिक्षाच्या सीएनजी किटला त्वरित अनुदान द्या! - Marathi News | Give quick subsidy to the autorickshaw CNG kit! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाच्या सीएनजी किटला त्वरित अनुदान द्या!

ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रच्या वतीने आयोजित आणि सरचिटणीस बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उद्घाटन आमदार गिरीष बापट यांनी केले. ...

साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक अटळ - Marathi News | Literature assembly election is inevitable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक अटळ

भारत सासणो यांच्यानंतर आता संत नामदेव अध्यासनाचे (पुणो विद्यापीठ) माजी प्रमुख डॉ. अशोक कामत हेदेखील उमेदवारी अर्ज दाखल करून रिंगणात उतरले आहेत. ...

पानमळे नामशेष होतायेत! - Marathi News | Panamale is extinct! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पानमळे नामशेष होतायेत!

पळसदेव परिसरात एके काळी विडय़ाच्या पानाचे उत्पन्न घेणारा भाग म्हणून ओळखला जात होता. इंदापूर तालुक्यातील पानाचे निमगावनंतर पळसदेव गावचा क्रमांक होता. ...

आचारसंहितेचा भंग झाल्यास गुन्हे - Marathi News | Crime in breach of code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आचारसंहितेचा भंग झाल्यास गुन्हे

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी. यासाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. ...

कामचुकार रक्षकांना अभय - Marathi News | Sham | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामचुकार रक्षकांना अभय

महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी संतोष पवार यांना अतिरिक्त आयुक्तांनी ‘कारणो दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे. ...

नव्या महापौरांना निधीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the new mayor to fund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या महापौरांना निधीची प्रतीक्षा

देण्यात आलेला निधी चंचला कोद्रे यांच्या कालावधीत संपल्याने नवनिर्वाचित महापौर दत्तात्रय धनकवडे यांना निधीसाठी दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

अमली पदार्थ बाळगला; दोघांना अटक व कोठडी - Marathi News | Makes substance abuse; Both arrested and detained | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अमली पदार्थ बाळगला; दोघांना अटक व कोठडी

विक्रीसाठी साडेसात लाख रुपयांचा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. ...

राजकीय पक्षांनी मोफत जाहिराती करू नयेत - Marathi News | Political parties should not advertise free of cost | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजकीय पक्षांनी मोफत जाहिराती करू नयेत

महापालिकेचे जाहिरात शुल्क भरून अधिकृत परवानगी जाहिरात फलकांवर राजकीय पक्षांनी मोफत जाहिरातबाजी न करता, त्या जाहिरातीसाठी शुल्क संबंधित परवानाधारकास द्यावे, ...

शहा यांनी टाळला ‘महायुती’चा उल्लेख - Marathi News | Shah refused to mention 'Mahayuti' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहा यांनी टाळला ‘महायुती’चा उल्लेख

पुण्यातील मेळाव्यात शहा यांनी भाषणात शिवसेना अथवा महायुतीचा कुठेही उल्लेख केला नाही. त्यामुळे कार्यकत्र्यात युतीविषयीचा संभ्रम वाढला आहे. ...