लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवत, चाकणमध्ये आगीचे तांडव - Marathi News | Yavat, the fireball in Chakan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवत, चाकणमध्ये आगीचे तांडव

यवत येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर अचानक एका टेम्पोने पेट घेतल्याने तो पूर्ण जळाला. या वेळी टेम्पोमध्ये गॅसच्या तीन टाक्या असल्याने सर्वाचीच धावपळ उडाली होती. ...

‘लोकमत’तर्फे बाप्पांना विश्वविक्रमाने वंदन - Marathi News | 'Lokmat' greeted the world by singing the world | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लोकमत’तर्फे बाप्पांना विश्वविक्रमाने वंदन

पुण्याचा वैभवशाली गणोशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याचा ‘लोकमत’ने सोडलेला संकल्प आज सफल संपूर्ण झाला आणि पुण्याच्या शिरपेचात विश्वविक्रमाचा आणखी एक तुरा खोचला गेला. ...

संमेलनात मराठी साहित्याचे अनुवाद विक्रीस ठेवा - Marathi News | Keep a translation of Marathi literature in the seminar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संमेलनात मराठी साहित्याचे अनुवाद विक्रीस ठेवा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमानला होणार असल्याने रूसलेल्या प्रकाशकांची समजूत काढण्याचा प्रयत्न संयोजकांनी केला. ...

आमच्या वाटय़ाच्या जागा घ्या.. - Marathi News | Take our place. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या वाटय़ाच्या जागा घ्या..

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, ‘आमच्या वाटय़ाच्या जागा घ्या, पण युती तुटू देऊ नका’ अशी विनंती केली. ...

भत्त्यापासून बीएलओ वंचित - Marathi News | Deprived of BLA from the allowance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भत्त्यापासून बीएलओ वंचित

निवडणुकीच्या कामासाठी गावपातळीवर काम करण्यासाठी नेमलेल्या बूथ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांना तीन वर्षापासून कामाचा भत्ताच मिळाला नाही. ...

तत्काळ पासपोर्ट मिळणो अधिक सोपे - Marathi News | Getting an instant passport is much easier | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तत्काळ पासपोर्ट मिळणो अधिक सोपे

तत्काळ पासपोर्टच्या अपॉइटमेंट मिळत नसल्याने तातडीने परदेश दौ:यावर जाण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या. ...

बोगस कजर्वाटप प्रकरणी चार बँकांवर गुन्हे दाखल - Marathi News | Criminal cases filed against four banks in the bogus debt settlement case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस कजर्वाटप प्रकरणी चार बँकांवर गुन्हे दाखल

महेश सहकारी बँक, कुणबी बँक, कराड अर्बन बँक व राजगुरुनगर बँकेच्या अधिकारी व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले आहेत. ...

गॅसच्या स्फोटाने 9 सदनिकांचे नुकसान - Marathi News | Gas blast damages 9 tanks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसच्या स्फोटाने 9 सदनिकांचे नुकसान

वाल्हेकरवाडीच्या (चिंचवड) रेल्वे कॉलनीतील एका इमारतीत शुक्रवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये इमारतीतील सहा जण जखमी झाले. ...

दिवसभरात डेंगूची 35 जणांना लागण - Marathi News | 35 people infected with dengue throughout the day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसभरात डेंगूची 35 जणांना लागण

डेंगूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून विशेष घेण्यात आलेली मोहीम आज अधिक तीव्र करण्यात आली. ...