स्वाइन फ्लूच्या बळींचे सत्र शहरात वेगाने वाढले असून, शनिवारी आणखी दोघांचा या आजाराने बळी घेतला. यामुळे अवघ्या दीड महिन्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १४ वर पोहोचली आहे. ...
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांना आतापर्यंत मिळालेल्या वस्तू ठेवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रदर्शनात चांगलेच रमले. जवळपास १० मिनीटे त्यांनी पाहणी केली. मोदी यांचे सकाळी ११.४५ वाजता बारामतीच्या विमानतळावर आगमन झाले. तेथून वि ...
पुणे : निवडणूकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल विधेयकासह काळा पैसा भारतात आणण्यापासून शेतक-यांच्या हितासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतले जातील, असे जनतेला आश्वासन दिले, पण नऊ महिन्यात कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. एकप्रकारे मोदी सरकारन ...
विधी विषयाचे शिक्षण मराठी भाषेमध्ये द्यायला हवे. विद्यार्थ्यांना केवळ प्रश्नपत्रिका मिळून चालणार नाही तर उत्तरपत्रिकाही मराठीमध्ये लिहिला आली पाहिजे. न्यायलयाची भाषा सुध्दा मराठीत व्हायला हवी.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता पहिले पाऊल टाकले आह ...
तळेगाव ढमढेरे : विठ्ठलवाडी- सांगवी सांडस दरम्यानच्या बंधार्याच्या उतारावर उसाचा ट्रेलर पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. विठ्ठलवाडीहद्दीतून या बंधार्याच्या उतारावरून ऊसवाहतूक एकाच ट्रेलरची होते; परंतु नवीन ड्रायव्हरने डबल ट्रेलर या बंधार्य ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.सध्या बहुतांश न्यायालयाचे निकाल हे मराठी भाषेतच दिले जात आहेत.त्यामुळे आता विद्यार्थ्यांना विधी शिक्षण मराठी भाषेतून दिले गेले पाहिजे.आपल्या भाषेतून कोणताही विषय समजून सांगितला तर तो लव ...
सासवड : सासवड न्यायालयात सासवड बार असोसिएशन तसेच तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात विविध खटले सामोपचाराने मिटवून जवळपास १२ लाख ९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. ...