लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
(निनाद) उभेवाडीत पुण्याचा कचरा पडूनच - Marathi News | (Annad), the trash of the valley in the valley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :(निनाद) उभेवाडीत पुण्याचा कचरा पडूनच

आश्वासन देऊनही अधिकारी फिरकले नाहीतडिंभे : उभेवाडी येथील कचरा रविवारी उचलण्याचे आश्वासन पुणे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी दिल्यानंतरही उभेवाडी येथील कचरा उचलण्यात आला नाही. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली ...

मार्ग वेगळा, ध्येय एकच! - Marathi News | Way aside, the goal is the same! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मार्ग वेगळा, ध्येय एकच!

भाषणाची सुरुवातच मोदी यांनी ‘शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोग करणारे शरद पवार’ अशी करीत पवार कुुटुंबीयांवर स्तुतिसुमने उधळली. ...

जात पडताळणीचे लाखावर अर्ज प्रलंबित - Marathi News | Pending application for verification of caste | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जात पडताळणीचे लाखावर अर्ज प्रलंबित

शासनाने जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कुठे आहेत ‘अच्छे दिन’? - Marathi News | Where are the 'good days'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे आहेत ‘अच्छे दिन’?

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी लोकपाल विधेयकासह काळा पैसा भारतात आणण्यापासून शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वोतोपरी निर्णय घेण्याचे जनतेला आश्वासन दिले होते. ...

पुणे हे भारताचे डेट्रॉइट - Marathi News | Pune is Detroit of India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे हे भारताचे डेट्रॉइट

अभियांत्रिकीच्या संधी तसेच औद्योगिकीकरणामुळे भारताचे पुणे शहर हे भारताचे डेट्रॉईट (अमेरिकेतील औद्योगिक शहर) म्हणून उदयास येत आहे, असे गौरोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ...

सखी अनुभवणार ‘जल्लोष २०१५’ - Marathi News | 'Happy day 2015' will be happy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सखी अनुभवणार ‘जल्लोष २०१५’

सखींच्या जीवनातील विविध टप्पे उलगडणारा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ‘जल्लोष नात्यांचा २०१५’ हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी सखींना मिळणार आहे. ...

कासारवाडी पुलाचे आकर्षण कायम - Marathi News | The attraction of Kasarwadi Bridge continued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कासारवाडी पुलाचे आकर्षण कायम

शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या कासारवाडीतील भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डानपुलास रविवारी एक वर्ष पुर्ण होत आहे. ...

मानवतेच्या शोषणातून झालेला विकास धोकादायक - Marathi News | The development of humanity through exploitation is dangerous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानवतेच्या शोषणातून झालेला विकास धोकादायक

खेड्यांचा विकास जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. पण, आजचा विकास हा निसर्ग आणि मानवतेच्या शोषणातून केला जात आहे. ...

देसाई महाविद्यालयात भरली विद्यार्थ्यांची विधानसभा - Marathi News | Assembly seats of Desai College | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देसाई महाविद्यालयात भरली विद्यार्थ्यांची विधानसभा

लक्षवेधी सूचना या माध्यमातून एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी हुबेहूब विधानसभा साकारली. ...