लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
तंत्रज्ञानातून वाढेल एकरी उत्पन्न: मंचरला शेतकरी मेळावा - Marathi News | Techniques to grow from acreage: farmer rally in Manchera | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तंत्रज्ञानातून वाढेल एकरी उत्पन्न: मंचरला शेतकरी मेळावा

मंचर : पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सा‘ाने शेतीमध्ये नवीन प्रयोग शेतकर्‍यांनी केले पाहिजेत. त्याद्वारे विविध पिके घेतल्यास एकरी उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे - विजयराव पाटील यांनी केले. ...

कोकण, विदर्भात पाऊस - Marathi News | Rainfall in Konkan, Vidarbha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोकण, विदर्भात पाऊस

कोकण, मराठवाड्यात पाऊसपुणे : कोकण गोवा व मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या २४ तासात पाऊस पडला़ कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुढील ५ ...

बनावट मोबाईल विक्री करणार्‍या विक्रेताला अटक - Marathi News | Stuck in a fake mobile dealer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट मोबाईल विक्री करणार्‍या विक्रेताला अटक

पुणे : बनावट मोबाईल विक्री केल्याप्रकरणी मुंबई, मुसाफिरखाना येथील एका विक्रेत्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. यायालयाने दोघांना २० ऑगस्टपयंर्त पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ...

राज्यात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा - Marathi News | The water level in the last three years in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा

दुष्काळाची छाया : २ हजार ५२६ धरण प्रकल्पांत केवळ ४७ टक्के पाणी ...

प्रज्ञा - शाळांमध्ये वृक्षभेटीचा उपक्रम - Marathi News | Pragya - tree plantation activities in schools | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :प्रज्ञा - शाळांमध्ये वृक्षभेटीचा उपक्रम

कापूरव्होळ : दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा र्‍हास ही चिंतेची बाब बनली आहे. मनुष्य व पर्यावरण यांचा सहसंबंध असताना आपण याकडे दुर्लक्ष करीत आलो आहे. मात्र पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून संवर्धन करून पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज आह ...

प्रज्ञा - नारायणगड संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी खोकराळे - Marathi News | Pragya - Khokrale, chairman of the Narayanagad Conservation Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्ञा - नारायणगड संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी खोकराळे

खोडद : नारायणगड दुर्गसंवर्धन समितीच्या अध्यक्षपदी हिवरेतर्फे नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवदास खोकराळे यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष कुचिक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नारायणगड वृक्षवल्ली (सुभा ) उपाध्यक्षपदी वनस्पती अभ्यासक राजकुमार डोंगर ...

साईडप˜्या बनताहेत पार्किंग वारंवार कोंडी : कारवाईची मागणी - Marathi News | Parking on the sidewalk often takes place: demand for action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साईडप˜्या बनताहेत पार्किंग वारंवार कोंडी : कारवाईची मागणी

मंचर : शहरातील साळी हॉस्पिटल ते शिवाजी चौक या रस्त्याचे काम झाले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्रास वाहने उभी केली जातात. त्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होते. श्री क्षेत्र भीमाशंकरला जाणार्‍या भाविकांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. ...

प्रज्ञा - चाकणला १००१ झाडांचे वृक्षारोपण - Marathi News | Pragya - Chakan 1001 tree plantation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्ञा - चाकणला १००१ झाडांचे वृक्षारोपण

चाकण : दिवसेंदिवस वृक्षतोड वाढत चालल्याने पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्यामुळे वृक्षलागवड करणे ही काळाची गरज असून, वृक्षलागवडीसाठी महिलांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत दिशा एक्स्पोर्टच्या संचालिका शालिनी झा यांनी व्यक्त केले. ...

आंबेगावच्या पूर्व भागात स्वातंत्र्यदिन उत्साहात - Marathi News | In the eastern part of Ambegaon, we celebrate Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंबेगावच्या पूर्व भागात स्वातंत्र्यदिन उत्साहात

लोणी-धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. ...