लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रज्ञा - माळशिरसमध्ये स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम - Marathi News | Pradnya - Independence Day cultural program in Malshiras | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :प्रज्ञा - माळशिरसमध्ये स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. बुरसे कुटुंबाकडून मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. ...

प्रज्ञा - येसरठाव धरणाचे नयनरम्य दृश्य - Marathi News | Pradnya - The picturesque scene of Yesharatha Dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्ञा - येसरठाव धरणाचे नयनरम्य दृश्य

मढ : जुन्नर तालुक्यातील पि›म प˜्यातील अतिडोंगराळ, अतिदुर्गम अशा मुथाळणे गावापासून पुढे अकोले व जुन्नर तालुक्यातील सीमा रेषेजवळ आकोले तालुक्यातील येसरठाव धरणाच्या भिंतीवरून पडणारे पाणी व डोंगर संपूर्णपणे हिरवीगार चादर ओढलेली आहे. मुथाळणे ते येसरठाव, ग ...

मोडी लिपीच्या पुनरूज्जीवनाचे प्रयत्न - Marathi News | Trying to revive the modi script | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :मोडी लिपीच्या पुनरूज्जीवनाचे प्रयत्न

पुणे : विस्मृतीच्या गर्तेत जात असणार्‍या मोडी लिपीला पुनरूज्जीवीत करण्यासाठी मॉडर्न कॉलेज, गणेश खिंड यांच्या वतीने गेली सलग ५ वर्षे प्रयत्न केले जात आहेत. वाचता येत नाही म्हणून अडगळीत पडलेली मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे वाचली जाऊन त्यातून इतिहासाव ...

प्रज्ञा - सुमंत विद्यालयाचे यश - Marathi News | Pragya - success of Sumant Vidyalay | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :प्रज्ञा - सुमंत विद्यालयाचे यश

राजगुरुनगर : पुणे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने राजगुरुनगर येथे आयोजिलेल्या कबड्डी स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात पिंपरी येथील सुमंत विद्यालयाचा मुलींचा संघ विजयी झाला. ...

प्रज्ञा - सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासकामे करावीत दत्ता भरणे : पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन - Marathi News | Pradnya - Filling up the duty to make common people as development centers for development works: Inauguration of Water Supply Scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्ञा - सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासकामे करावीत दत्ता भरणे : पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

नीरा : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबांची अडचण लक्षात घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब आणि मागासवर्गीयांसाठी नि:स्वार्थीपणे काम केले. त्या कामाची नोंद ...

श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरे फुलली - Marathi News | The temples of Shravani Mondal were full circle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरे फुलली

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शंकराच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिराबाहेर महिला व ज्येष्ठांच्या रांगा लागल्या होत्या. पिंपरीतील तपोवन मंदिर, ...

जवानांनी रोखल्या कचऱ्याच्या गाड्या - Marathi News | Weapons prevented by garbage cars | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जवानांनी रोखल्या कचऱ्याच्या गाड्या

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभाग व देहूरोड लष्करी भागात जमा होणारा कचरा दारूगोळा कोठाराजवळ टाकण्यास स्थानिक लष्कराने मज्जाव केला आहे. ...

उघड्यावरील पदार्थ खाताय, सावधान...! - Marathi News | Open foods, careful ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उघड्यावरील पदार्थ खाताय, सावधान...!

बाजूने वाहणारे दुर्गंधीयुक्त गटार, रोगराई पसरवणाऱ्या माशांचे घोंगावणे, अस्वच्छ कामगार अशा स्थितीत खाद्यपदार्थ तयार केले जातात. ते उघड्यावर ...

आरटीओमध्ये लागल्या रांगा - Marathi News | Rows in RTO | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरटीओमध्ये लागल्या रांगा

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सोमवारी सकाळी विविध शुल्क भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती. कर्मचारी कमी असल्याने ...