लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पूरग्रस्तांना घरे देण्याचा निर्णय काँग्रेसचा - Marathi News | Congress has decided to give houses to flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरग्रस्तांना घरे देण्याचा निर्णय काँग्रेसचा

हस्तांतर झालेल्या घरांना नियमित करण्याचा निर्णय तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १५ जुलै २०१४ मध्ये घेतला होता. ...

मराठीची श्रीमंती टिकवा - Marathi News | Till the richness of Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीची श्रीमंती टिकवा

ज्ञानेश्वरांपासून पुढे अनेक प्रतिभावंत साहित्यिक देणारा महाराष्ट्र यामध्ये गरीब होत चालला आहे. ...

भाजपा सरकार विसर्जन मिरवणूक - Marathi News | BJP government's immersion procession | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा सरकार विसर्जन मिरवणूक

अच्छे दिनाची स्वप्ने दाखविणाऱ्या भाजपा-सेना सरकारने व्हॅटच्या दरात एक टक्का वाढ करून जनतेला महागाईची भेट दिली आहे. ...

बिबट्याचे आता वाहनांवर हल्ले! - Marathi News | Now the leopard attacks the vehicles! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिबट्याचे आता वाहनांवर हल्ले!

ओतूर-जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळ बिबट्याने शनिवारी रात्री वेगवेगळ्या वेळी दुचाकीवर हल्ले केले. ...

पीक वाचविण्यासाठी कालव्याचे खोदकाम - Marathi News | Canal digging to save crops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पीक वाचविण्यासाठी कालव्याचे खोदकाम

पावसाचा अभाव , सिंचन साधन नाही त्यामुळे मासळ परिसरातील हजारो एकर शेती मागील चार वर्षांपासून नापिकीची ठरली. ...

महिला उपनिरीक्षकासह पोलिसांना मारहाण - Marathi News | The woman was assaulted by the sub-inspector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला उपनिरीक्षकासह पोलिसांना मारहाण

पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर येथील शंकरमठ भागातील मोकाशी गॅरेजजवळ शनिवारी संध्याकाळी घडली ...

गळफास घेऊन पोलिसाची आत्महत्या - Marathi News | Police commute suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गळफास घेऊन पोलिसाची आत्महत्या

एका पोलीस कर्मचाऱ्याने घरामध्ये गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. ...

गणपती गेले; खड्डे राहिले - Marathi News | Ganapati went; Poths remained | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती गेले; खड्डे राहिले

खड्ड्यामुळे रस्त्यांची अवस्था वाईट झालेली असतानाच बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावर मंडपासाठी घेतलेल्या खड्ड्यांमुळे आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली ...

पवना धरणातून १४०० क्युसेसने पाणी विर्सग - Marathi News | 1400 cusecs water from Pava dam | Latest pimpri-chinchwad Videos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणातून १४०० क्युसेसने पाणी विर्सग

...