वाल्हेनजीक पवारवाडीच्या हद्दीतील शेतामध्ये सोलापूरमधील विश्वनाथ श्रीमंत गंगा (वय ३५) या युवकाने झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. ...
येथील व्यावसायिक व सामजिक कार्यकर्ते प्रकाश माणिक हजारे (वय 41, रा. प्रिच्छली हिल, न्यू तुंगार्ली, लोणावळा) यांना आज बुधवारी दुपारी 1.45 वाजता भरदिवसा घरात घुसून मारहाण करत खंडणी मागणार्या पाच जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्ह ...
इनफोर्समेंट डायरेक्टोरेट डिपार्टमेंट (ई.डी.) ने जप्त २०१३ मध्ये जप्त केलेल्या जमिनीची बेकायदा विक्री केली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी करणा-या मुळशी व पौड येथील दुय्यम निबंधक तसेच बांधकाम व्यावसायिकांसह आठ जणांवर ...
स्वच्छ भारत अभियान ( नागरी ) अंतर्गत केंद्र शासनामार्फत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने जानेवारी 2018मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ...
शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘आता तरी जागा हो मानवा’ या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावत ‘वनराई करंडक’वर आपले नाव कोरले आहे. ...
निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी (दि. १७) रोजी सकाळी सातच्या दरम्यान मृत्यू झाला. ...
सारसबागेसमोरील दादावाडी मंदिरात उभारण्यात आलेल्या श्री शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. १९) मुनिश्री वैराग्यरति विजयजी गनिवर्य यांच्या हस्ते होणार आहे. ...
पुणे-नगर रस्त्यावरील कटकेवाडी येथे ट्रक आणि पीएमपीएमएल यांची धडक बसून अपघात झाला आहे. यात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. तर पीएमपी बसचे नुकसान झाले आहे. ...