अमृत अभियानांतर्गत शहरात मलनिस्सारण प्रकल्प राबविण्यात येणार असून, या प्रकल्पांतर्गत संकलन आणि वहन व्यवस्था, पंपिंग स्टेशन, मशिनरी आदी विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) कर्मचा-यांच्या रजेबाबत कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. सर्वच कर्मचा-यांना महिन्यातून केवळ एकच रजा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळेंसह भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसचे आठ जण बाहेर पडले असून, त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. ...
मारुंजी (मुळशी) येथील एका हॉटेलच्या मागील मोकळ्या मैदानात उघड्यावर संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास नुकतीच जन्मलेली मुलगी सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
पिंपरी-चिंचवडमधील मराठी, हिंदी आणि उर्दू खासगी शाळांना बिगरनिवासी ऐवजी निवासी दराने मिळकतकर आकारण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत बुधवारी घेण्यात आला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळेंसह भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ जण बाहेर पडले असून त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत महापालिका वतुर्ळात चर्चा रंगली आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून आठ जण बाहेर पडणार असून सत्ताधारी भाजपाने पाच वर्षात पन्नास नगरसेवकांना संधी देण्यासाठी स्थायीतील विद्यमान दहा सदस्यांचे राजीनामे घेण्याची तयारी सुरू केली आहे. ...
कुटुंबासह शिर्डीला देवदर्शनाला गेलेल्यांच्या घरावर पाळत ठेऊन चोरट्यांनी २६ तोळे सोने आणि २५ हजार रुपए रोकड पळवुन नेली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. खडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी निलेश मोरे यांच्या कार्यालयात हजर झाले. ...