बेटी बचाव बेटी पढाव असा केंद्र सरकार नारा देत असतानाच नागरिकांना मुली नकोशा झाल्या आहेत. या संदर्भात महिन्यात तीन घटना घडल्या आहेत. शुक्रवारी सकाळी आणखी एक स्त्री जातीचे एक महिन्याचे अर्भक पिंपरी रेल्वे स्टेशन येथे सापडले आहे. ...
पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन आठ गावे घेण्यास ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला आहे. महापालिकेने ही गावे कार्यक्षेत्रात घ्यावीत, असा ठराव केला असला, तरी संबंधित गावे उत्सुक नसल्याचा सूर आहे. ...
सलाईनव्दारे विषारी औषध घेऊन मोशीत एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी संकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली. महेश महादेव मोहिते (वय २८) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. ...
पिंपरी-चिंचवडमधील मराठी, हिंदी आणि उर्दू भाषिक खासगी शाळांना बिगरनिवासीऐवजी निवासी दराने मिळकतकर आकारण्याचा निर्णय स्थायी समितीत सभेत घेण्यात आला आहे. ...