भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ...
सांगवी पोलीस ठाण्यात चार बलात्काराच्या घटनांची नोंद झाली असून त्यातील पीडितांमध्ये दोन महिला वयाच्या चाळीशी ओलांडलेल्या आहेत तर दोन मुली अल्पवयीन आहेत. एकाच वेळी चार घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ...
पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. ...
परिवहन मंडळाच्या आॅनलाइन सुविधेमुळे लोकांची कामे कमी झाली आहेत. या सुविधेमुळे दलालांच्या पोटात दुखत आहे. लोकांनीच जागरुक राहून स्वत:ची कामे स्वत: करावी, म्हणजे इतरांचे फावणार नाही, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...
रक्ताच्या नात्यातील गुरू-शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगीताची अविस्मरणीय, अद्भुत अशी ‘विरासत’ पुणेकरांना अनुभवता येणार आहे. ...
एफटीआयआय या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रशासनाचा ‘लघु अभ्यासक्रमां’च्या माध्यमातून संस्थेचे व्यवसायीकरण करण्याचा घाट घातला जात असून, संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. ...
दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या तिघांवर एका मोटारीतून पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास निगडीजवळ पुणे गेट हॉटेलसमोर हा प्रकार घडला. ...
गेल्या १० वर्षांपासून रखडलेला दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गाच्या सुरक्षिततेबाबत आयआयटी पवईने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यानंतर या मार्गास हिरवा कंदील मिळणार आहे. ...
शहरामध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र, कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अतिक्रमणाला कारणीभूत असल्याच्या तक्रारी आल्याने आणि एकाच विभागात ठिय्या मांडून बसलेल्या बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभागात ठाण मांडून बसणा-या सहशहर अभियंता अयुबखान पठाण यांची बदली केली आहे. ...