लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरफोडीतील ४ आरोपींना चिंचवडमध्ये अटक; २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Four accused arrested in Chinchwad; 23 lakhs worth of money seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरफोडीतील ४ आरोपींना चिंचवडमध्ये अटक; २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गस्तीवरील पोलिसांनी नाकबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली असता, संशयित वावर असलेले दोघे आढळून आले. त्याच्याकडे घरफोडीचे साहित्य आढळले. अधिक चौकशी केली असता, अन्य तिघांची नावे त्यांनी सांगितली.  ...

पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते किवळे पीएमपी बस उलटून ८ प्रवासी जखमी - Marathi News | 8 passengers were injured after the Kivale PMPML bus from Nigdi overturn on Pune-Mumbai highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते किवळे पीएमपी बस उलटून ८ प्रवासी जखमी

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निगडी-किवळे मार्गावर धावणारी पीएमपीएमएल बस केंद्रीय विद्यालयाजवळ पलटी होऊन चालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ...

स्वच्छता न पाळताच तयार होतात खाद्यपदार्थ; पिंपरी चिंचवडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Foods that are made without hygiene; Ignore the Food and Drug Administration in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छता न पाळताच तयार होतात खाद्यपदार्थ; पिंपरी चिंचवडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थ खाणाऱ्यांच्या आरोग्यास बाधा पोहचते. यातून विषबाधेसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांना स्वच्छतेसह अन्न आणि औषध प्रशासनाची नियमावली बंधनकारक करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि ग्राहकांकडून होत आहे.  ...

तुकाराम बीजेसाठी देहूगाव-देहूरोड पालखी मार्गाची वारकऱ्यांची वाट बिकट - Marathi News | Dehugaon-Dehurod Palkhi palkhi Road problem | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुकाराम बीजेसाठी देहूगाव-देहूरोड पालखी मार्गाची वारकऱ्यांची वाट बिकट

देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावर देहूरोड लष्करी हद्दीत अशोकनगर-चिंचोलीपासून ते झेंडेमळा दरम्यानच्या अवघ्या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर पन्नासहून अधिक लहानमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांना अक्षरश: कसरत करावी ...

देशात रोजगाराची परिस्थिती भयानक : नरसय्या आडम : पुण्यात 'साहित्य संस्कृती संमेलन' - Marathi News | The situation of employment in the country is awful: Narsayya Adam: 'Sahitya Sanskriti Samelan' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात रोजगाराची परिस्थिती भयानक : नरसय्या आडम : पुण्यात 'साहित्य संस्कृती संमेलन'

देशात शिक्षण आणि रोजगाराची परिस्थिती भयानक होत चालली आहे, अशी खंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस नरसय्या आडम यांनी व्यक्त केली. साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ...

वय अवघे ५, चित्रे काढली ३००; आरुषने काढलेल्या चित्रांचे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन - Marathi News | Age 5, drawings 300; drawing exibition in Balgandharva Kaladalan drawn by Aarush | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वय अवघे ५, चित्रे काढली ३००; आरुषने काढलेल्या चित्रांचे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन

अहमदनगरच्या आरुषने वयाच्या दीड वर्षापासून चित्रे काढायला सुरुवात केली. आरुष आता पाच वर्षांचा असून, त्याने आतापर्यंत ३००हून अधिक चित्रे काढली आहेत. ...

एकच ब्रीथ अ‍ॅनालयझर : वाहनचालकांच्या आरोग्याशी होतोय खेळ - Marathi News |  Single Breath Analyzer: Sports with the health of drivers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकच ब्रीथ अ‍ॅनालयझर : वाहनचालकांच्या आरोग्याशी होतोय खेळ

मद्यपान करून वाहन चालविणा-यांना लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘ब्रीथ अ‍ॅनालयझर’ या यंत्राद्वारे तपासणी केली जाते.मात्र, एकच यंत्र अनेकांच्या तोंडाला लावले जात असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. संसर्गजन्य आजार जडण्याची भीती व्यक्त केली ...

पिंपरी : शाळांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप, महापालिकेचा उपक्रम - Marathi News | Pimpri: Allocation of sanitary napkins to the schools, municipal activities | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी : शाळांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप, महापालिकेचा उपक्रम

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व्यावसायिक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महापालिका आणि एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने विद्यार्थिनींकरिता सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी ९ माध्यमिक शाळांमध्ये व्हेंडिंग मशिन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त ...

पुणे : तिहेरी खूनप्रकरणी दोघांना घेतले ताब्यात - Marathi News | Pune: Two people have been arrested in the triple murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : तिहेरी खूनप्रकरणी दोघांना घेतले ताब्यात

गणेश पेठेत उघडकीस आलेल्या तिहेरी खून प्रकरणी पोलिसांनी शनिवारी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे तपास सुरु आहे. ...