आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्व कायम आहे. पारंपारिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. झपाट्याने होणा-या शहरीकरणामुळे गाई व जनावरांचे गोठे गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची ...
मावळ तालुक्यातील वाकसई, मुंढावरे, सांगिसे, भाजे व लोहगाव या ५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासह सर्व सदस्य तसेच १४ ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकीचे मतदान मंगळवारी होणार आहे. ...
महापालिकेची स्थायी समिती सभा बुधवारी होणार असून, अपंगांसाठी पिंपरीत कल्याणकारी केंद्र बांधणार आहे. त्यासाठी सात कोटी पाच लाख रुपयांचा खर्च येणार असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समोर मान्यतेसाठी ठेवला आहे. ...
गस्तीवरील पोलिसांनी नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली असता, दोघा संशयितांना हटकले. त्यांच्या दुचाकीची कागदपत्रे मागितली, त्या वेळी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. ...
घराचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका ज्येष्ठाने युवकाला चाकूने भोसकल्याची घटना दांडेकर पुलावर घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. ...
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने डी. एस. कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त केल्या. डी. एस. कुलकर्णी यांना पोलीस कोठडी दिल्यानंतर गुन्हे शाखेने केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. ...
पिंपरी महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम सुरु आहे. डागडुजीचे काम करीत भूमीगत पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. या टाकीत पडून एका ६५ वर्षीय वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. ...
श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत चार मार्चला मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज सहभागी होणार आहेत. ...
गस्तीवरील पोलिसांनी नाकबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली असता, संशयित वावर असलेले दोघे आढळून आले. त्याच्याकडे घरफोडीचे साहित्य आढळले. अधिक चौकशी केली असता, अन्य तिघांची नावे त्यांनी सांगितली. ...
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निगडी-किवळे मार्गावर धावणारी पीएमपीएमएल बस केंद्रीय विद्यालयाजवळ पलटी होऊन चालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ...