शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविले होते. मात्र, जाचक अटी व दंडामुळे नियमितीकरणासाठी आतापर्यंत केवळ ९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यामधील रेडिरेकनरनुसार शास्ती आकारण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय सत्ताधा ...
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून निवासी भूखंडाचा लिलाव केला जाणार आहे. या भूखंडांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून, ३८ भूखंडांपैकी पहिल्या टप्प्यात विविध पेठांमधील २३ भूखंडांसाठी तब्बल ७१९ इच्छुकांनी लिलावात भाग घेत निविदा सादर केल्या. ...
१०० कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या या भागातील उड्डाणपुलाचा त्रास स्थानिक नागरिकांनी सोसला आहे.कामासाठी झालेला विलंब व नियोजनातील बदल यामुळे नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त होते.आता याच पुलाला जोडून रॅम्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, रहि ...
सांगवी, पिंपळे गुरव भागातील परिसराला लागून असलेल्या पवना नदीतील जलपर्णी वाढीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. डास व इतर किटकांमुुळे परिसरात आजार वाढत असल्याचे दिसून आले होते. ...
परिसर व उपनगरात वीजपुरवठा खंडित होणे, ग्राहकांना अवास्तव रकमेची वीज बिले, भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली असतानाही वीजतारांचे खांब हटविण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी उघड्या तारांवर दिलेले अनेक वीजजोड, अशा अनेक समस्या आणि तक्रारींकडे महावितरण कंपनीचे दु ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रीडा विभागातील प्रश्नांबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशी बैठक झाली. त्यात लवकरच क्रीडा धोरण तयार केले जाणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर खेळाडूंची मदत घेऊन क्रीडा क्षेत्रात महापालिकेचा लौकिक वाढविण्याचा प्रयत्न ...
अनधिकृत बांधकाम शास्ती वसुलीची कारवाई महापालिकेकडून सुरू आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत, महापालिकेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शुक्रवारी घेराव घातला होता. ...
थेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या समक्ष रुग्ण महिलेला आजारातून बरे करण्यासाठी अंगारे धुपारे लावून मंत्र तंत्र विधीचा प्रकार पुण्यात उघडकीस आला. त्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे सुरू असलेले काम भुताटकीच्या भीतीने कामग ...