पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर ब्रॅँडिंगवर भर दिला आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाणार असून, महापालिकेने राबविलेल्या विविध योजना, उपक्रम, विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यम समन्वयक संस्थेची नेमणूक करण् ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील राजीनामा दिलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा एकूण पाच जागांची निवड मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. ...
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाकडून पीपी (पब्लिक प्रीमायसेस) अॅक्टनुसार नागरिकांना चुकीच्या पद्धतीने देण्यात येणाऱ्या नोटिसा व घेण्यात येत असलेल्या सुनावणीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. ...
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाढीव क्षेत्रातील गावांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेंतर्गत बोडकेवाडी येथील धरणातून पाणी उचलण्यात येणार असून, यासाठी बोडकेवाडी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या ताब्या ...
१ नोव्हेंबर २००५नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पारिभाषित अंशदायी पेन्शन योजना न देता जुनीच पेन्शन योजना लागू करावी, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक यांच्या कार्य ...
महापालिका निवडणूक झाल्यानंतर उमेदवारांनी खर्च सादर करणे आवश्यक आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीतील निवडून आलेल्या उमेदवारांनी खर्च सादर केला किंवा नाही, याचा अहवाल सादर करावा, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने पिं ...
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपीएमएल) बस मधून राजरोसपणे क्षमतेपेक्षा दुपटीने प्रवासी भरले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे गुढीपाडवा. या उत्सवाचा आनंद द्वीगुणित करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी नवीन घर, सदनिका व वाहनांचे बुकिंग केले. त्यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्यात येणार आहे. ...
शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविले होते. मात्र, जाचक अटी व दंडामुळे नियमितीकरणासाठी आतापर्यंत केवळ ९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यामधील रेडिरेकनरनुसार शास्ती आकारण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय सत्ताधा ...