लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठेकेदार झाले महापालिकेचे कारभारी - Marathi News | The contractor became the municipal manager | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ठेकेदार झाले महापालिकेचे कारभारी

स्थायी समितीमध्ये संगनमत : निविदा प्रक्रियेत रिंग करून नागरिकांच्या पैशांची लूट ...

पालक मागताहेत बालकाकरवी भीक - Marathi News | Even the parents want to begged by the child | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालक मागताहेत बालकाकरवी भीक

खडकीतील घटना : प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांची कारवाई ...

पिंपरी मेट्रोचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - Marathi News | Pimpri Metro corpuses on the ground | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी मेट्रोचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप, भाजपाचे पदाधिकारी ठेकेदारांच्या पाठीशी ...

पिंपरी चिंचवड : मेट्रोच्या बांधकामादरम्यान भलीमोठी ड्रिल मशिन कोसळली - Marathi News | Video : pimpri chinchwad metro projects drill machine collapsed | Latest pimpri-chinchwad Videos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड : मेट्रोच्या बांधकामादरम्यान भलीमोठी ड्रिल मशिन कोसळली

पिंपरी चिंचडवमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळली. नाशिक फाटा येथे शनिवारी (5 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही ... ...

पिंपरी चिंचवड : मेट्रोच्या बांधकामादरम्यान ड्रिल मशिन कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही - Marathi News | Pimpri Chinchwad metro project's drill machine collapsed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड : मेट्रोच्या बांधकामादरम्यान ड्रिल मशिन कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही

पिंपरी चिंचडवमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळली. नाशिक फाटा येथे शनिवारी (5 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ...

पिंपरी महापालिकेकडून पावणे चारशे कोटींच्या विषयांना मंजुरी - Marathi News | Approval of subjects worth Rs. 400 crores from Pimpri Municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेकडून पावणे चारशे कोटींच्या विषयांना मंजुरी

शुक्रवारच्या सभेत सुमारे पावणे चारशे कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. वर्षांतील मंजुरीचा हा उच्चांक आहे. ...

गाव तसं चांगलं... तब्बल ४२७ घरे महिलांच्या नावावर   - Marathi News | The village is very good ... 427 houses are in the name of womans | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गाव तसं चांगलं... तब्बल ४२७ घरे महिलांच्या नावावर  

घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांची नावे लावण्याचा ग्रामपंचायतीने चांगला निर्णय घेतला. ...

संतपीठावर बोलले नाही, म्हणून विरोधीपक्षनेत्यांची वरिष्ठांकडे तक्रार  - Marathi News | There is no talk about saint peeth by oppositions so the complainants to seniour | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतपीठावर बोलले नाही, म्हणून विरोधीपक्षनेत्यांची वरिष्ठांकडे तक्रार 

महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ होणार आहे. ...

महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण होणार पेपरलेस  - Marathi News | Paperless work of Clean India Campaign survey | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण होणार पेपरलेस 

यंदाच्या सर्वेक्षणात चांगले गुण मिळावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ अभियानाची पूर्वतयारी केली आहे. ...