Next

पिंपरी चिंचवड : मेट्रोच्या बांधकामादरम्यान भलीमोठी ड्रिल मशिन कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 06:30 PM2019-01-05T18:30:35+5:302019-01-05T18:32:22+5:30

पिंपरी चिंचडवमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळली. नाशिक फाटा येथे शनिवारी (5 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही ...

पिंपरी चिंचडवमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळली. नाशिक फाटा येथे शनिवारी (5 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.