Next

जेव्हा पार्थ पवार 'हरे रामा, हरे कृष्णा'वर ठेका धरतात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 05:43 PM2019-03-24T17:43:58+5:302019-03-24T17:47:18+5:30

पिंपरी - 'हरे कृष्णा, हरे रामा'च्या नामघोषात  इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा ...

पिंपरी - 'हरे कृष्णा, हरे रामा'च्या नामघोषात  इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पार्थ पवार यांनी धरला ठेका धरला.