थर्टी फर्स्टच्या पार्ट्या करून कोणीही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये. स्वत: व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नये. असे आवाहन आगोदरच पोलिसांनी केले होते. ...
पिंपरीतील एका नागरी सुविधा केंद्रात विनावपरवाना आधार कार्ड देण्याची यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी या केंद्रावर महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संत तुकाराममहाराज संतपीठाची निर्मिती होणार असून, त्यावर एकूण नऊ सदस्यांपैकी सहा सदस्य हे प्रशासकीय असणार आहेत. ...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन दोनच्या उपायुक्तांसह सांगवी, देहूरोड, निगडी, चिंचवड, सांगवी ठाण्याचे निरीक्षक, तसेच दोन सहायक निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक यांची पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी बदली केली. ...