चंदननगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असतना खराडी भागात दोघे जण कस्टममधून विकत घेतलेला मोबाईल विकण्यासाठी फिरत असल्याची माहिती मिळाली होती ...
फरार असतानाच्या काळात किरण गोसावी हा लखनौ, फत्तेपूर, कानपूर, हैदराबाद, सोलापूर, सातारा, विजापूर, अमळनेर, चाळीसगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणी फिरल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले ...
आजच्या बंदमुळे एसटीची जिल्ह्यातील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बंदची कल्पना बऱ्याच प्रवाशांना नव्हती त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला ...
याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले, प्रादेशिक परिवहन विभागाचे सर्वच काम ऑनलाइन पद्धतीने होते. वाहन परवाना काढण्यासाठी देखील केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने घरबसल्या लर्निंग लायसन्स काढण्यासाठी फेसलेस सेवा सुरू केली आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, वैचारिक चिंतन आणि कार्यकर्तृत्व याचे वर्णन करणाऱ्या ‘नरेंद्र’ नामक अनोख्या रागाची निर्मिती गायिका डॉ. रेवा नातू यांनी केली आहे ...
वित्त विभागातील 190 राज्य कर निरिक्षक पदांची आणि गृह विभागातील 376 पोलीस उपनिरिक्षक पदांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे ...