"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
Pimpri Chinchwad (Marathi News) शिवशाही बसने प्रवास करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला असून बस मध्ये ४६ प्रवाश्यांनी प्रवास केल्याची माहिती आगारप्रमुखांनी दिली ...
पुण्यातील एका खासगी संस्थेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली ...
पुण्यातील मार्केट यार्ड तसेच मुंबईतील बाजार समितीच्या आवारात आफ्रिकेतील मालावी देशातून हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे ...
शहरातील लॉकडाउचे निर्बंध संपले, ब्रेक द चेन आणि मिशन बिगेन नंतर शहरासह उपनगरांमधील व्यवहार पुर्ववत होत आहेत. तर घर खरेदी-विक्रीचे व्यवहार सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे... ...
आईने मुलीला त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये नेले होते ...
सायबर चोरट्यांनी तिच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ८१ हजार रुपये ट्रान्सफर करुन बँक खाते रिकामे केले. ...
ग्रामस्थांनी पोलिसांनी कळविल्यानंतर काही वेळातच तालुका पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले... (undawadi kadepathar) ...
फळे भाजीपाला बाजारात येणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांच्या तीन व चारचाकी वाहनांना दोन तासांसाठी अनुक्रमे ५०, १०० रुपये पार्किंग शुल्क आकारण्यास बुधवारपासून (दि. १०) सुरुवात केली होती ...
शरद पवारांच्या या निमंत्रणावरून शाह पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला भेट देणार होते ...
१ डिसेंबरपासून पुणे विमानतळ पूर्वीप्रमाणे चोवीस तास कार्यरत राहणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे ...