वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
Pimpri Chinchwad (Marathi News) गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांत पोलिसांनी तरुणाच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले ...
सोन्याच्या अंगठ्या विकत घेण्याच्या बहाण्याने ते सराफाच्या दुकानात जात असे ...
पुणे : खाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर आरोग्याला अपायकारक असतो. रस्त्यावर मिळणारे भजे चविष्ट असतात; पण तेलाचा पुनर्वापर घातक असतो. ... ...
विधान परिषद निवडणुकीतील यशाबद्दल बावनकुळे व खंडेलवाल यांचे केले अभिनंदन ...
बारामती तालुक्यातील सांगवी येथे कत्तलीला घेऊन जाण्यासाठी टेम्पोत व गोठ्यात बांधून ठेवलेल्या एकूण २९ जनावरांना गोठ्यावर पोलिस व गोरक्षकांच्या मदतीने जीवनदान देऊन सुटका करण्यात आली आहे ...
आपण फक्त मराठी भाषेसाठीच काम करतो का? आपल्याला समृद्ध व्हायचंच नाहीये का? अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सोनाली कुलकर्णी यांनी टीका करणाऱ्यांचे कान टोचले ...
गॅस काळ्याबाजारात विकण्यासाठी ठेवला असताना पिंपरी - चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत तब्बल एक कोटी दहा लाखांचा गॅस साठा जप्त केला आहे ...
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील केंदूर रस्त्याने पती कार घेऊन पत्नीला शिकविण्यासाठी गेला होता ...
पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आल्याने अनेकांनी मास्क वापरणे आता बंदच केले आहे. तर जे मास्क घालतात, ... ...
भारतीय जनता पक्षात जे-जे संयम ठेवतात त्यांना सब्र का फल मीठा है याचा अनुभव येतो- चंद्रकांत पाटील ...