लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वडिलांचा खून करणाऱ्या मुलाचा जामीन फेटाळला - Marathi News | Bail denied to son who killed father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांचा खून करणाऱ्या मुलाचा जामीन फेटाळला

मुलाने दारूच्या नशेत वडिलांचा खून केला होता ...

इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने केली जातात - अभय छाजेड - Marathi News | Irresponsible ahistorical statements are made with profound ignorance of history - Abhay Chhajed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने केली जातात - अभय छाजेड

देशाचे भाग्यविधाते असलेल्या पंडित नेहरू यांनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे ...

थायलंड टूरच्या नावे एजंटांनाच गंडा; कंपनीच्या एकावर गुन्हा - Marathi News | Agents are scammed in favor of Thailand tours Offense against one of the company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थायलंड टूरच्या नावे एजंटांनाच गंडा; कंपनीच्या एकावर गुन्हा

प्रवाशांसाठी विमानाची तिकिटे आणि व्हिसा न देता साडेतेरा लाखाची केली फसवणूक ...

गांजा बाळगला अन् सापळ्यात अडकला; तब्बल ७ लाखांचा ७ किलो गांजा जप्त - Marathi News | possessed marijuana and was trapped 7 kg ganja worth around 7 lakhs seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गांजा बाळगला अन् सापळ्यात अडकला; तब्बल ७ लाखांचा ७ किलो गांजा जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि. ६) दुपारी पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथे ही कारवाई केली ...

समृद्ध जीवन घोटाळ्यातील आरोपीला अटक; सीआयडीला ७ वर्षे देत होता हुलकावणी - Marathi News | Accused arrested in Samrudh Jeevan scam 7 years suspended for CID | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समृद्ध जीवन घोटाळ्यातील आरोपीला अटक; सीआयडीला ७ वर्षे देत होता हुलकावणी

गेल्या ७ वर्षांपासून तो पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवून राहत असल्याने मिळून येत नव्हता ...

साखर उताऱ्यात एक टक्का घट; सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन - Marathi News | One percent reduction in sugar consumption 16 lakh tonnes of sugar production in the state in one and a half months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर उताऱ्यात एक टक्का घट; सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन

गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ...

विश्रांतवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाला केले स्थानबद्ध; नागपूर कारागृहात रवानगी - Marathi News | Vishrantwadi area arrested man Sent to Nagpur Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्रांतवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाला केले स्थानबद्ध; नागपूर कारागृहात रवानगी

आरोपीविरुद्ध शस्त्र बाळगणे, लूट, हाणामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल ...

विद्यापीठातील विद्यार्थ्यांची पायपीट वाचणार; मोफत बस सेवा सुरू - Marathi News | Students in the university will be read Free bus service started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठातील विद्यार्थ्यांची पायपीट वाचणार; मोफत बस सेवा सुरू

विद्यापीठातील सर्व प्रमुख विभाग व कार्यालयासमोर जवळपास १३ बस थांबे दिले आहे ...

"बदनामी केली म्हणून कारवाई, पदाचा गैरवापर नाही" रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | "Action for defamation, not abuse of office" explained by Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बदनामी केली म्हणून कारवाई, पदाचा गैरवापर नाही" रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण

चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...