लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune: रूबीसह सात हॉस्पिटल्सकडून आराेग्याचे नियम धाब्यावर, कारणे दाखवा नाेटीस - Marathi News | Pune: Health norms from seven hospitals including Ruby on Dhaba, show cause Netis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूबीसह सात हॉस्पिटल्सकडून आराेग्याचे नियम धाब्यावर, कारणे दाखवा नाेटीस

या प्रकरणी आरोग्य विभागाने कारण दाखवा, अशा नाेटीसही बजावली आहे... ...

Sinhgad Express: सिंहगड एक्स्प्रेसचा वेग मंदावला; अनेक वेळा उशिराने धावते गाडी, प्रवाशांची गैरसोय - Marathi News | Sinhgad Express slows down; Many times the train runs late, causing inconvenience to the passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड एक्स्प्रेसचा वेग मंदावला; अनेक वेळा उशिराने धावते गाडी, प्रवाशांची गैरसोय

सिंहगड एक्स्प्रेस वेळेत धावली पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.... ...

धावत्या कंटेनरचा टायर फुटून उडाला जोरदार भडका; कंटेनरमधील ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक - Marathi News | Tire burst of running container causing huge conflagration; Burn auto spare parts in container | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या कंटेनरचा टायर फुटून उडाला जोरदार भडका; कंटेनरमधील ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक

हा अपघात नाशिक-पुणे महामार्गवरील आळेफाटा बायपासवर सोमवारी रात्री दहावाजेच्या सुमारास घडला.... ...

गाडीला कट मारल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; दोन मित्र जखमी, एकाला अटक - Marathi News | Coyote stabbing for cutting the car Two friends injured one arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गाडीला कट मारल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; दोन मित्र जखमी, एकाला अटक

कोयते हवेत फिरवून चौघांनी परिसरात दहशतही निर्माण केली ...

नवीन वर्षात पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरु होणार; विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता - Marathi News | Pimpri to Nigdi Metro work will start in the new year Approval of the proposal for extension | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नवीन वर्षात पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरु होणार; विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता

प्रशासनाचे १३० आठवड्यात हे बांधकाम पुर्ण करण्याचे नियोजन आहे ...

सोनसाखळी चोरट्यांसह चोरीचे दागिने घेणारे सराफ जेरबंद; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Sarafs jailed for taking stolen jewelery with chain thieves 16 lakhs worth of goods seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोनसाखळी चोरट्यांसह चोरीचे दागिने घेणारे सराफ जेरबंद; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी संशयितांकडे सखोल चौकशी करून त्यांच्याकडून २५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले ...

वीस हजार चिमुकल्यांना नाही पोषण आहार; अंगणवाड्यांना टाळे, फक्त ६ सुरू - Marathi News | Twenty thousand infants are not nourished; Barring Anganwadis, only 6 starts | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वीस हजार चिमुकल्यांना नाही पोषण आहार; अंगणवाड्यांना टाळे, फक्त ६ सुरू

अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संप अधिक लांबल्यास कुपोषित बालकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता ...

टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Exposing Task Fraud Interstate gang jailed 14 suspects shackled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या

पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या युनिट चारची कामगिरी; ऑनलाईन फसवणुकीच्या १७ गुन्ह्यांची उकल ...

'येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष; चंपाषष्ठीनिमित्त लाखो भाविक खंडेरायाच्या चरणी - Marathi News | A shout of Yelkot Yelkot Jai Malhar Lakhs of devotees at the feet of Khanderaya on the occasion of Champashashti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष; चंपाषष्ठीनिमित्त लाखो भाविक खंडेरायाच्या चरणी

भंडार खोबर्‍याच्या मुक्त हस्ताने करण्यात आलेल्या उधळणीमुळे संपूर्ण गडकोट आणि प्रमुख रस्ते पिवळ्या जर्द भंडार्‍याने माखल्यामुळे जेजूरीला सोन्याचे रूप ...