लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे - Marathi News | Investigation of Kalyaninagar accident case to Crime Branch after suspension of police officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकासह सहायक निरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी रात्री पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले... ...

'बाळा'च्या आजोबालाही पोलिसांकडून अटक; ड्रायव्हरचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | The grandfather of 'Bala' was also arrested by the police; A case has been registered in the case of abducting a driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा'च्या आजोबालाही पोलिसांकडून अटक; ड्रायव्हरचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अग्रवाल कुटुंबीयांनी फसवले आहे का? समोर या आणि तक्रार करा पुणे पोलिसांचे नागरिकांना जाहीर आवाहन... ...

आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान दिल्याने डॉ. भगवान पवार निलंबित - Marathi News | By challenging the decision of the Health Minister Dr. Bhagwan Pawar suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान दिल्याने डॉ. भगवान पवार निलंबित

आरोग्यमंत्री सह या विभागातील वरीष्ठांची मर्जी डावल्याने पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्‍यांना त्रास देेणे अशी प्रकरणे काढून निलंबित करण्यात आले ...

12th Supplementary Exam: बारावी पुरवणी परीक्षेसाठी सोमवार पासून करता येणार अर्ज - Marathi News | Applications for 12th supplementary examination can be made from Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :12th Supplementary Exam: बारावी पुरवणी परीक्षेसाठी सोमवार पासून करता येणार अर्ज

विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून ऑनलाईन माध्यमातून नियमित शुल्कासह दि ७ जून पर्यंत अर्ज करता येणार ...

खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला; मित्रांनी आरडाओरडा केला तोपर्यंत वेळ निघून गेली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Drowned by not estimating the depth Time passed until the friends cried out the unfortunate death of the young man in Talegaon Dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला; मित्रांनी आरडाओरडा केला तोपर्यंत वेळ निघून गेली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पोहण्यासाठी तळ्याच्या पाण्यात उतरू नये, आपला जीव महत्त्वाचा असून घरी कोणीतरी वाट पाहतंय याची जाणीव ठेवावी ...

'बाळा' च्या वडिलांना ३ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | vishal agarwal sent to 14 day judicial custody after 3 day police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा' च्या वडिलांना ३ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर पोलीस कोठडीची आवशक्यता नसल्याचे न्यायालयाने सांगितले ...

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | 4 children who went swimming in the farm died due to drowning Incidents in Ambegaon Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

शाळेला सुट्टी असल्याने ही मुले दुपारच्या वेळी शेततळ्याकडे गेल्याचा प्राथमिक अंदाज असून पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ...

पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा; अन्यथा ४८ तासात व्हिडिओ ट्विट करणार-धंगेकरांचा इशारा - Marathi News | suspend investigating police constables Otherwise the video will be tweeted in 48 hours ravindra dhangekar warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा; अन्यथा ४८ तासात व्हिडिओ ट्विट करणार-धंगेकरांचा इशारा

आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार ...

पुणे आता ड्रग्सचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होतंय; जगतापांचा आरोप, शरद पवार गटाचे आंदोलन - Marathi News | Deterioration of law and order in Pune Situation serious due to political interference, Sharad Pawar group agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आता ड्रग्सचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होतंय; जगतापांचा आरोप, शरद पवार गटाचे आंदोलन

पुण्यात कायदा, सुव्यवस्थेची दुरवस्था झाली असून राजकीय हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चाललीये ...