लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोर्शे अपघात प्रकरणात आता वसंत मोरे यांचीही उडी; प्रत्येकी ५ कोटी नुकसानभरपाईची मागणी - Marathi News | Vasant More's jump in the Porsche accident case; 5 crore as compensation each | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे अपघात प्रकरणात आता वसंत मोरे यांचीही उडी; प्रत्येकी ५ कोटी नुकसानभरपाईची मागणी

दोन्ही मृतांच्या निकटच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली... ...

Pune: बंदी असलेली कासवे पाळली, हॉटेलचालकाला घेतले ताब्यात; वन विभागाची कारवाई - Marathi News | Banned turtles reared, hotelier detained; Action of Forest Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदी असलेली कासवे पाळली, हॉटेलचालकाला घेतले ताब्यात; वन विभागाची कारवाई

संबंधित हॉटेलमध्ये कासव असल्याची माहिती वन विभागाला मिळाली आणि त्यांनी धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले... ...

अश्लील व्हिडीओ दाखवून १३ वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य, औंध परिसरातील धक्कादायक घटना - Marathi News | 13-year-old girl sexually assaulted by showing obscene video, shocking incident in Aundh area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अश्लील व्हिडीओ दाखवून १३ वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य, औंध परिसरातील धक्कादायक घटना

आरोपीने त्याच्या मोबाइलमध्ये असलेले अश्लील व्हिडीओ पीडितेला दाखविले, तसेच तिच्या छातीला आणि मांडीला हात लावून सोबत अश्लील कृत्य केले.... ...

पत्नीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; देहूरोड परिसरातील घटना - Marathi News | Attempt to kill wife by stabbing her; Incidents in Dehur Road area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; देहूरोड परिसरातील घटना

देहूरोड येथील शितळा नगरमध्ये शुक्रवारी (दि. २४) दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली... ...

खुशखबर! मॉन्सूनची वेगाने वाटचाल! वेळेअगोदरच बंगालच्या उपसागरातील काही भागात आज दाखल - Marathi News | Good news! Monsoon is moving fast! Premature arrival in some parts of Bay of Bengal today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुशखबर! मॉन्सूनची वेगाने वाटचाल! वेळेअगोदरच बंगालच्या उपसागरातील काही भागात आज दाखल

पुढील वाटचाल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, २४ तासांमध्ये तो आणखी काही भागात वेळेपूर्वीच पोचेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.... ...

अकरावी, बारावीला आता इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार - Marathi News | English is no longer compulsory in XI and XII standard Any two Indian languages can be chosen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी, बारावीला आता इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार

नवीन बदलानुसार सध्या अनिवार्य असलेल्या इंग्रजी विषयाची सक्ती नसेल, तसेच काेणत्याही दाेन भारतीय भाषा निवडण्याची संधी दिली जाणार आहे.... ...

पोर्शे कारमध्ये बसलेली, 'बाळा'सोबत मद्यपार्टी केलेली ती दोन मुले कोणाची? - Marathi News | pune porsche case Whose are those two kids sitting in the Porsche car, having a drinking party with the 'baby'? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे कारमध्ये बसलेली, 'बाळा'सोबत मद्यपार्टी केलेली ती दोन मुले कोणाची?

अल्पवयीन मुलाबरोबर गाडीत असलेले दोन मित्र कागदोपत्री उल्लेखामध्ये का नाहीत? ...

"मला मीडियासमोर यायला आवडत नाही..." अखेर अजित पवार पुणे अपघातावर बोलले - Marathi News | "I don't like to come in front of the media..." Ajit Pawar finally spoke on the Pune accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मला मीडियासमोर यायला आवडत नाही..." अखेर अजित पवार पुणे अपघातावर बोलले

पवार यांच्या गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात मध्यरात्री ३:०० वाजता पोलिस ठाण्यात जाऊन राजकीय दबाव टाकत पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, असा आरोप होत आहे... ...

पुण्यातील पब, बारमधील गैरप्रकारांवर वाॅच ठेवणार ‘वेब कॅमेरे’? प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन - Marathi News | 'Web cameras' to keep a watch on misbehavior in pubs, bars? Proposal under consideration of District Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पब, बारमधील गैरप्रकारांवर वाॅच ठेवणार ‘वेब कॅमेरे’? प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन

वारंवार नियमभंग करणाऱ्या पब, बार रेस्टॉरंटवरही अधिक कडक शिक्षेची तरतूद करण्याचा विचार सुरू असल्याचेही डाॅ. दिवसे यांनी स्पष्ट केले... ...