'त्याने' लावले एकापेक्षा एक विचित्र शोध, आता पडताहेत लोकांच्या शिव्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:54 PM2019-07-18T16:54:34+5:302019-07-18T17:03:24+5:30

Matt Benedetto नावाच्या एका व्यक्ती अशा काही वस्तूंचा आविष्कार केला आहे, ज्या वस्तूंची लोकांना कधीच गरज नव्हती. आता तर या व्यक्तीला सोशल मीडियात त्याच्या आविष्कारांसाठी शिव्या पडत आहेत. (Image Credit : www.boredpanda.com)