लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National Photos

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता; शिंदे गटाला मिळू शकते खास जागा! - Marathi News | speculation of reshuffle in narendra modi cabinet shivsena Eknath shinde group and jdu faction may get a place | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता; शिंदे गटाला मिळू शकते खास जागा!

उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा, 'आपणच खरी शिवसेना' असल्याचा दावा आणखी मजबूत केला जाऊ शकतो... ...

Chinese Navy News: चीननं जगाचं टेन्शन वाढवलं! शत्रू देशात त्सुनामी निर्माण करणारं अण्वस्त्रं बनवलं, एक डागलं की खेळ खल्लास! - Marathi News | chinese Disposable Nuclear Reactor For Long Range Torpedo Cause Nuclear Tsunami Into Enemy Territory | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं टेन्शन वाढवलं! शत्रू देशात त्सुनामी निर्माण करणारं अण्वस्त्रं बनवलं, एक डागलं की खेळ खल्लास

Chinese Navy News: चीन नेहमीच आपल्या शस्त्र साठ्यात घातक शस्त्र कशी दाखल करता येतील यासाठी प्रयत्न करत राहिला आहे. आता एक नवं शस्त्र चीननं शोधून काढलं आहे आणि यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. ...

"देशाच्या विकासात खोडा घालणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की...", NSA अजित डोवालांनी रोखठोक सुनावलं! - Marathi News | One thing should be remembered by those who play havoc with the development of the country NSA Ajit Doval warns | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाच्या विकासात खोडा घालणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की...", NSA अजित डोवालांनी रोखठोक सुनावलं

देशात काही लोक असे आहेत की जे असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत की ज्यातून देशाच्या विकासात खोडा घातला जाऊ शकतो, असं विधान देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केलं आहे. ...

Arpita Mukherjee : आधी सरकारी नोकरी सोडली मग 'पती'; छोट्या सिनेमात काम करणारी अर्पिता मुखर्जी 'अशी' झाली 'धनकुबेर' - Marathi News | Ed raid who is arpita mukherjee film modeling marriage full profile | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आधी सरकारी नोकरी सोडली मग 'पती'; छोट्या सिनेमात काम करणारी अर्पिता 'अशी' झाली 'धनकुबेर'

Arpita Mukherjee : मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अर्पिता मुखर्जी कोट्यवधींची मालकीण कशी बनली? याबाबत आता माहिती समोर आली आहे. ...

SSC Scam: आंघोळीला न्या, कपडे घालून द्या, डाएट सांभाळा; पार्थ चॅटर्जींचं 'वजन' ईडीला पडतंय 'भारी' - Marathi News | Due to excess weight of Partha Chatji in the custody of ED, ED had to provide various facilities | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आंघोळीला न्या, कपडे घालून द्या, डाएट सांभाळा; पार्थ चॅटर्जींचं 'वजन' ईडीला पडतंय 'भारी'

शिक्षक भरती घोटाळामधील पार्थ चॅटर्जींना ईडीच्या तुरुंगात ठेवणं ईडीलाच आता महागात पडलं आहे. ...

चीनची नवी खेळी! सैन्य भरतीसाठी हिंदी भाषिकांचा शोध, गुप्तचर अहवालातून मोठी माहिती उघड - Marathi News | chinese army recruits hindi speaking tibetan nepali for interpretation intelligence report | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची नवी खेळी! सैन्य भरतीसाठी हिंदी भाषिकांचा शोध, गुप्तचर अहवालातून मोठी माहिती उघड

LAC & China: पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेजवळील तिबेट आणि नेपाळमधील लोकांची चीनच्या सैन्याने भरती केली आहे ज्यांना हिंदी भाषेची चांगली समज आहे आणि ते बुद्धिमत्ता मिळविण्यास सक्षम आहेत. ...

गँगस्टर पापला गुर्जर 'या' घटस्फोटित मुलीच्या प्रेमात झाला होता वेडा, अधुरी राहिली प्रेमकहाणी - Marathi News | Gangster Papala Gurjar fell in love with a divorced girl, a crazy, unfinished love story | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर पापला गुर्जर 'या' घटस्फोटित मुलीच्या प्रेमात झाला होता वेडा, अधुरी राहिली प्रेमकहाणी

Gangster Papala Gurjar : पापला गुर्जर तेव्हा प्रकाशझोतात आला जेव्हा 2021 मध्ये त्याला त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरातून महाराष्ट्रातील कोल्हापुरातून अटक करण्यात आली. ...