आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Arvind Kejriwal Prediction: दिल्लीनंतर पंजाब सर केलेला आप गुजरातमध्ये मोठ्या ताकदीने बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची तयारी करत आहे. केजरीवाल आणि आपच्या कुंडलीने मोठे संकेत दिले आहेत. ...
Sonali Phogat Death: भाजपाच्या हरयाणामधील नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. सोनाली फोगाट यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग आणि अँकरिंग पासून केली होती. नंतर त्या टिकटॉकवरही प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, त्या ...
या चित्रपटाला स्क्रिनिंगमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि समीक्षकांकडूनही या चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यू मिळाले होते. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटला बॉक्स ऑफिसवर बराच संघर्ष करावा लागतो आहे. ...
Milk Cheaper in Karnataka, Why? महाराष्ट्रात १ लीटर टोन्ड दूध आता ५२ रुपयांना मिळत आहे. अमूलने आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली होती. ...
Amit Shah: आरआरआर सिनेमातील दमदार भूमिकेमुळे पुन्हा एकदा देशभरात अभिनयाची छाप सोडणाऱ्या ज्युनियर एनटीआरने भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. ...
Tomato Fever In India: कोरोना, स्वाइन फ्लू, मंकीपॉक्सनंतर आता टोमॅटो फिव्हर भारतात वेगानं पसरत आहे. मुख्यत्वे: लहान मुलांना याची लागण होत असल्याचं दिसून आलं आहे. आता हा टोमॅटो फिव्हर म्हणजे नेमकं काय? याची लक्षणं कोणती आणि काय काळजी घेतली पाहिजे याची ...
Facts about Rapid Rail Project: रॅपिड रेल्वेची चाचणी सुरू झाली असून मार्च २०२३ पासून ट्रेन धावण्याची अपेक्षा आहे. ८२ किमी लांबीचा हा कॉरिडॉर तयार करण्यासाठी १४ हजारांहून अधिक कामगार आणि ११०० अभियंते रात्रंदिवस काम करत आहेत. ...