लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National Photos

Joshimath Landslide And Prediction: ‘ती’ भविष्यवाणी खरी होणार? घरांना तडे, जमीन खचतेय, दरड कोसळतेय; जोशीमठमधील परिस्थिती गंभीर! - Marathi News | joshimath importance mythology story and kalyug prediction about bhavishya badri over landslide sinking news in joshimath | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ती’ भविष्यवाणी खरी होणार? घरांना तडे, जमीन खचतेय, दरड कोसळतेय; जोशीमठमधील परिस्थिती गंभीर!

Joshimath Importance And Prediction: जोशीमठाचे महात्म्य विशेष आहे. धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या हे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. जोशीमठाबाबत काय भाकित करण्यात आले आहे? जाणून घ्या... ...

Abhijit Katke: १८ वर्षांची मेहनत, सातत्य, कुस्तीतला मोठा पराभव अन् मग 'हिंद केसरी'चा खिताब - Marathi News | 18 years of hard work, consistency, big defeat in wrestling and the title of 'Hind Kesari', Abhijeet katake hind kesari in hyderabad | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :१८ वर्षांची मेहनत, सातत्य, कुस्तीतला मोठा पराभव अन् मग 'हिंद केसरी'चा खिताब

हैदराबाद येथे झालेल्या भारतीय कुस्तीतील सर्वात मानाच्या हिंदकेसरी 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. पुण्याच्या अभिजीत कटके याने हरयाणाच्या पैलवानाला अस्मान दाखवून यंदाचा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला. ...

Joshimath Sinking News: कुठे भूस्खलन, तर कुठे जमिनीतून येणारं पाणी; डेंजर झोनमध्ये जोशीमठ, कुठे जाणार हजारो लोक? - Marathi News | Joshimath Sinking News in danger zone Landslide water came out from ground where will thousands of people go uttarakhand ntpc | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठे भूस्खलन, तर कुठे जमिनीतून येणारं पाणी; डेंजर झोनमध्ये जोशीमठ, कुठे जाणार हजारो लोक?

सध्या जोशीमठमध्ये होणारे भूस्खलन, भिंतींना गेलेले तडे आणि रस्त्यांना पडलेल्या मोठ-मोठ्या भेगा आणि सुरू असलेल्या आंदोलने देशात चर्चेचा विषय ठरली आहेत. ...

Joshimath Landslide Photo's: अख्खा जोशीमठ जमीन गिळंकृत करणार? घर, रस्ते, अंगणात मोठमोठे तडे; भयावह फोटो... - Marathi News | Joshimath Landslide Photo's: Joshimath Sinking: CM Dhami meets affected families; Large cracks in the house, roads, land; Scary photo... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अख्खा जोशीमठ जमीन गिळंकृत करणार? घर, रस्ते, अंगणात मोठमोठे तडे; भयावह फोटो...

पवित्र बद्रीनाथ धामपासून केवळ ४५ किमीवर असलेल्या या जोशीमठ परिसराने अवघ्या देशभरात खळबळ उडवून दिली आहे. ...

आता बँकेतील हेलपाटे वाचणार; घरबसल्या करता येणार केवायसी, आरबीआयचा मोठा दिलासा - Marathi News | KYC can be done at home, big relief from RBI | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता बँकेतील हेलपाटे वाचणार; घरबसल्या करता येणार केवायसी, आरबीआयचा मोठा दिलासा

KYC : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ग्राहकांना दिलासा देत केवायसी अपटेड करण्याची सुविधा आता घरबसल्या करण्याची सुविधा दिली आहे. ...