राहुल गांधी नाही तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदींना कोण देऊ शकतं आव्हान? ममता, नितीश की केजरीवाल? सर्व्हेमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 12:16 PM2023-07-23T12:16:05+5:302023-07-23T12:57:09+5:30
आगामी लोकसभा निवडणूक 'एनडीए' विरोधात 'इंडिया' अशी होणार आहे.