नाशिक : मालेगाव-सटाणा रस्त्यावरील भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 03:18 PM2017-12-28T15:18:33+5:302017-12-28T15:31:27+5:30

मालेगाव-सटाणा रस्त्यावर गुरुवारी (28 डिसेंबर) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला

अपे रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं ही दुर्घटना घडली

सटाणा- मालेगाव रोडवर शेमळी शिवारात पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली

अपे रिक्षाला धडक देऊन पसार झालेल्या ट्रक चालकाचा पोलीस घेत आहेत शोध

या अपघातात रिक्षेचा पूर्णतः चुराडा झाला