लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Photos

कोल्हापुरात 'पद्मावती'च्या सेटवर जाळपोळ - Marathi News | Burnt set of 'Padmavati' in Kolhapur | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात 'पद्मावती'च्या सेटवर जाळपोळ

संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा पद्मावतीच्या सेटवर अज्ञातांनी तोडफोड करत गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. ...

आजीच्या अस्थींचे विसर्जन : माझा भारत महान -चंदू चव्हाण - Marathi News | Immersion of grandmother's bones: My India great-moon chauhan | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आजीच्या अस्थींचे विसर्जन : माझा भारत महान -चंदू चव्हाण

आजीच्या अस्थींचे चव्हाण याने रविवारी दुपारी नाशिकच्या गोदापात्रातील रामकुंडात विसर्जन केले. ...

पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात मुंबईतील 9 जणांचा मृत्यू - Marathi News | 9 dead in Mumbai accident on Pune-Solapur highway | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात मुंबईतील 9 जणांचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघात मृत पावलेल्यांमध्ये 11 पैकी मुंबईतील मुलुंडमधील 9 जणांचा समावेश आहे. ...

भिवंडीमध्ये डाईंग कंपनीला भीषण आग - Marathi News | Diving Company in Bhiwandi, a fierce fire | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीमध्ये डाईंग कंपनीला भीषण आग

भिवंडीतील अमिना कम्पाऊंडमधील मोदी डाईंग कंपनीला भीषण आगी लागली आहे. धामनकर नाका परिसरातील ही घटना आहे. ...

ऑस्करवारी करुन मराठमोळा सनी पवार मुंबईत परतला - Marathi News | Marathlon Sunny Pawar returned to Mumbai by Oscars | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑस्करवारी करुन मराठमोळा सनी पवार मुंबईत परतला

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांच सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हॉलिवूडच्या ‘लायन द किंग’ सिनेमातील बालकलाकार सनी पवार आज मुंबईत परतला आहे ...

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लोकमतकडून शुभेच्छा - Marathi News | Happy Birthday to HSC students for the exam | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लोकमतकडून शुभेच्छा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. ...

ट्रक व टेम्पोच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Three people die on the spot in trucks and tempo | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रक व टेम्पोच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ येथे दारव्हा ते कारंजा रोडवर ट्रक व टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्याला सुरुवात - Marathi News | Start of 'Lokmat Corporate Excellence Award' ceremony | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्याला सुरुवात

अर्थकारणातून समाजकारण आणि शिक्षणापासून जनकल्याणापर्यंत झटणाऱ्या राज्यभरातील दिग्ग्जांच्या यशस्वी कारकिर्दीची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे ...