पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात मुंबईतील 9 जणांचा मृत्यू

By admin | Published: March 11, 2017 01:50 PM2017-03-11T13:50:52+5:302017-03-11T13:50:52+5:30

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघात मृत पावलेल्यांमध्ये 11 पैकी मुंबईतील मुलुंडमधील 9 जणांचा समावेश आहे.